Home Latest News थकित मानधनाच्या विषयावर आशा वर्कर पेटून उठल्या

थकित मानधनाच्या विषयावर आशा वर्कर पेटून उठल्या

0

<p><strong> &&num;8211&semi; सीटूच्या आशा वर्कर यांनी केला नागपूर महानगर पालिकेचा घेराव<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi; लाडक्या बहीणिंना मिळाले पैसे पण &excl; आशा स्वयंसेविकांना कधी देणार थकित मानधन&period;<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;- <&sol;strong>आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन &lpar;सीआयटीयू&rpar; नागपूर जिल्हा मधील महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या शहरी आशांनी केंद्र व राज्याचे थकित मानधन&comma; विविध प्रकारच्या केलेल्या सर्वेचा थकित निधी&comma; प्रत्येक आरोग्य केंद्रात एका गटप्रवर्तकाची नेमणूक करण्यात यावी&comma; के&period;टी&period;नगर आरोग्य केंद्रातील आशा वर्कर व इतर कर्मचाऱ्यांना प्रताडीत करणाऱ्या मेडिकल ऑफिसर यांची तात्काळ बदली करा&period; या विषयावर स्वयंस्फूर्तीने शहरातील शेकडो आशा वर्कर यांनी संपूर्ण महानगरपालिकेच्या घेराव करून महानगर पालिका प्रशासनाला चर्चा करण्याकरता बाध्य केले&period; महानगरपालिका आयुक्त यांनी शिष्टमंडळाला चर्चे करता बोलावले असता शिष्टमंडळाचे राज्य व केंद्राचे थकीत मानधन व इतर प्रश्नावर सविस्तर चर्चा केल्या&period; राज्य व केंद्र सरकार जेव्हा पर्यंत निधी पाठवणार नाही तेव्हापर्यंत आम्ही बाद्य आहोत असे त्यांनी शिष्टमंडळाला सांगितले&period; शासनाकडून निधी आल्यास आम्ही त्वरित आशांना वाटप करू&comma; आमच्याकडील थकबाकी दोन दिवसात देऊ&comma; के&period;टी&period;नगर मधील प्रश्न तात्काळ सोडवू असे त्यांनी आश्वासन दिले&period;<img class&equals;"alignnone wp-image-12854 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;09&sol;1003490631&lowbar;copy&lowbar;800x602&period;jpg" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"602" &sol;><&sol;p>&NewLine;<p>शिष्टमंडळात कॉम्रेड प्रीती मेश्राम&comma; माया कावळे&comma; निलिमा कांबळे&comma; सादिया कुरेशी&comma; मयुरी सुखदेवे सह शेकडो आशा वर्कर उपस्थित होत्या&period; आज सकाळपासून राज्यातील आशा वर्कर व गटप्रवर्तक यांचे विविध प्रश्नाला घेऊन नागपूर जिल्हा अध्यक्ष कॉ&period;राजेंद्र साठे यांनी मद्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके&comma; दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते&comma; पदवीधर मतदार संघाचे विधान परिषद सदस्य आमदार अभिजीत वंजारी&comma; पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे&comma; उत्तर नागपूरचे आमदार नितीन राऊत यांना परस्पर भेटून विविध मागण्यांचे निवेदन सादर केले&period; त्यानंतर मुख्यमंत्री सचिवालय येथे जाऊन मुख्यमंत्री यांचे नावे ९ तारखेला दिलेल्या मोर्चा दरम्यानच्या निवेदनाची विचारपूस करत मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन सादर केले&period; राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे राज्य अध्यक्ष ज्यांना राज्यमंत्र्यांचा दर्जा प्राप्त आहे&period; असे शेरसिंग उर्फ सतीश डागोर यांची त्यांचे बंगल्यावर जाऊन भेट घेतली&period; सतीश डागोर यांना निवेदन देताना मोठ्या संख्येत तिथे पण आशा वर्कर उपस्थित होत्या&period; आशा वर्कर व गटप्रवर्तक यांच्या विविध मागण्यांना घेऊन माहिती दिल्यानंतर त्यांनी तात्काळ मुख्यमंत्री व केंद्रीय आरोग्य मंत्री यांची चर्चा करून मार्ग काढून देण्याचे आश्वासन दिले&period; राजेंद्र साठेसह चर्चे दरम्यान महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर दीपक शेलोकर व मुख्य लेखापाल निलेश बाभरे उपस्थित होते&period; महानगरपालिका इमारती समोर येईल उद्यानात सर्व आशा वर्कर समक्ष चर्चा करतांना राजेंद्र साठे यांनी सांगितले की&comma; ३० सप्टेंबर पर्यंत मानधन न मिळाल्यास १ ऑक्टोबर पासून जिल्ह्यातील सर्व आशा वर्कर व गटप्रवर्तक बेमुदत संपावर जाणार&period; उद्या बेमुदत संपाची नोटीस महानगरपालिका व जिल्हा परिषद यांना सादर करण्यात येईल&period; तसेच मानधन मिळाल्यामुळे आशा वर्कर यांना उपासमारिची पाळी आली असून मोबाईल रिचार्ज करणे शक्य नसल्यामुळे २० सप्टेंबर पासून ऑनलाईन डाटा एन्ट्री चे काम बंद करण्यात येत à¤†à¤¹à¥‡&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version