Home Latest News केडीएमसीच्या अत्रे रंगमंदिरात मध्यरात्री प्रेक्षकांनी घातला गोंधळ; पोलीस अन् एफडीएच्या कारवाईकडे लक्ष,...

केडीएमसीच्या अत्रे रंगमंदिरात मध्यरात्री प्रेक्षकांनी घातला गोंधळ; पोलीस अन् एफडीएच्या कारवाईकडे लक्ष, नेमकं प्रकरण काय?

0

<p class&equals;"abp-article-title">कल्याण-डोंबिवली महानगरपालिका &lpar;Kalyan Dombivli Municipal Corporation&rpar; नाट्यगृह नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतं&period; अशातच कल्याण मधील आचार्य अत्रे नाट्यगृहात एक गुजराती नाटक सुरू असताना नाटकाचा मध्यंतर झाल्यावर प्रेक्षक नाट्यगृहातील उपहार गृहात नाष्टा करण्यासाठी गेले&comma; त्यावेळी काही प्रेक्षकांनी कोल्डड्रिंक्स पिण्यासाठी घेतले&period; यात काही लहान मुलांचाही समावेश होता&period;<&sol;p>&NewLine;<p>दरम्यान&comma; कोल्डड्रिंक्स पित असताना काही प्रेक्षकांनी त्यावरील एक्सपायरी डेट पाहिली असता धक्कादायक प्रकार उघडकीस आला&period; यात सगळ्या कोल्डड्रिंक्स बाटल्या या एक्सपायरी डेट असल्याचे उघड झाले&period; तर फ्रिजमध्ये असलेल्या संपूर्ण कोल्डड्रिंक्स बाटल्या या एक्सपायरी डेटच्या निघाल्या&period;त्यामुळे संतापलेल्या प्रेक्षकांनी गोंधळ &lpar;Kalyan Dombivli Crime&rpar; घालत उपहार गृह चालकाला जाब विचारला आणि उपहार गृह चालकाने चूक मान्य करत मी एक्सपायरी डेट पाहिली नसल्याचे सांगत चूक मान्य केलीय&period; मात्र संतापलेल्या प्रेक्षकांनी पोलिसांना बोलवून हा धक्कादायक प्रकार &lpar;Crime&rpar; उघडकीस आणला&period;कल्याण बाजारपेठ पोलिसांनी कोल्डड्रिंक्स एक्सपायरी डेट असलेल्या बाटल्या जप्त केल्या असून आता पोलिसांसह अन्न आणि औषध प्रशासनाकडून या प्रकरणी काय कारवाई केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे&period; मात्र या प्रकरणामुळे काही काळ तणाव बघायला मिळाला&period;<&sol;p>&NewLine;<p class&equals;"abp-article-title"><strong>ग्रामसभेत दोन गट एकमेकांत भिडले&comma; गावांच्या समक्ष दोन गटात हाणामारी<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p class&equals;"abp-article-title">नांदेडच्या कंधार तालुक्यातील हाळदा गावात ग्रामसभा सुरू असताना दोन गट एकमेकांत भिडले&period; यावेळी गावातील दोन गटात चांगलीच हाणामारी देखील झाली&period; काही सुज्ञ गावकऱ्यांनी दोन्ही गटाला शांत करण्याचा प्रयत्न केला&period; मात्र दोन्ही गट ऐकण्याच्या मनस्थितीत <span class&equals;"transliteration">नव्हते<&sol;span>&period; त्यातून हाणामारीत चार जण चांगलेच जखमी झालेयत&period; ग्रामपंचायतीच्या निवडणुका आता जवळ आल्याने गावागावात वादविवाद वाढले असून त्यातून हाणामारी होण्यापर्यंत प्रकार वाढले आहेत&period; हाळदा इथल्या या हाणामारीच्या घटनेचे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत&period;<&sol;p>&NewLine;<p>source &colon; abp माझा<&sol;p>&NewLine;

Exit mobile version