Home Latest News बबनराव घोलप यांची सामाजिक प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा फलदायी

बबनराव घोलप यांची सामाजिक प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा फलदायी

0

<div><&sol;div>&NewLine;<div class&equals;"gmail&lowbar;quote">&NewLine;<div dir&equals;"auto">&NewLine;<div dir&equals;"auto"><&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto"><strong>नागपूर १४ &colon;<&sol;strong> राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव घोलप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रामगिरी येथे निवासस्थानी भेट घेतली&period; सोबत आरसीएम नागपूर अध्यक्ष अनील काटोले&comma; लीलाधर कानोडे&comma; ज्ञानेश्वर काकडे&comma; रुपेंद्र बसेशंकर&comma; महादेव बिंजाडे&comma; प्रभाकर राजूरकर यांनी चर्चा केली&period; याप्रसंगी चर्चेत संत रविदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या भोंगळ कारभाराचे मुद्दे मांडले&period; महामंडळाच्या जाचक अटींची पुर्तता केल्यावर अनेकांची कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात आली&period; त्यानंतर शेकडो चर्मकार बांधवांनी लाभार्थी हिस्सा भरला&period; अनेकांच्या सातबारा वर कर्ज बोजा चढवला&period; परंतु महामंडळ कर्ज देईना&period; महामंडळाच्या कार्यालयाच्या चकरा मारुन थकले परंतु निधी नाही हे एकच कारण सांगितले जाते&period; तरी महामंडळास त्वरित निधी उपलब्ध करून द्यावा आणि थकीत कर्ज माफ करावे&period; अशी आग्रहाची मागणी बबनराव घोलप यांनी केली&period; याशिवाय संत रविदास महाराज यांच्या नावे विद्यापीठ सुरू करण्यासाठी शंभर एकर जमीन व निधी त्वरित देण्यात यावा&period; संत रविदास महाराज यांच्या जयंतीदिनी सार्वजनिक सुट्टी देण्यात यावी&period; ॲट्रॉसिटी ॲक्ट ची काटेकोरपणे अंमलबजावणी करून फास्टट्रॅक कोर्टात केसेस चालविण्यात याव्यात&period; अर्थसंकल्पातील मागासवर्गीय समाजासाठी 18 टक्के राखीव निधी कमी करू नये किंवा इतरत्र वळवू नये&period; परदेशी शिष्यवृत्ती यांची संख्या व रक्कम वाढवून देऊन त्वरित मंजूर करण्यात यावी&period; बार्टीच्या धर्तीवर संत रविदास कौशल्य विकास विभाग सुरू करून स्वतंत्र केंद्र सुरू करण्यात यावे&period; संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळावर अध्यक्ष व संचालक मंडळ नेमण्यात यावे&period; चर्मकार समाज आयोग सुरू करून त्यावर अध्यक्ष नेमण्यात यावा&period; संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या कर्ज प्रकरणासाठी असलेल्या जाचक अटी रद्द करून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर कर्ज प्रकरणे त्वरित मंजूर करण्यात यावी&period; मुंबईसह राज्यातील गटई कामगारांना पीच परवाने त्वरित देण्यात यावे&period; राज्यातील गटई कामगारांना गटई स्टाॅलचे त्वरित वाटप करावे&period; राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये संत रविदास भवनासाठी जागा उपलब्ध करून भवन बांधून देण्यात यावे&period; राष्ट्रीय चर्मकार महासंघ चर्मकार समाजाच्या सामाजिक&comma; आर्थिक&comma; औद्योगिक विकासासाठी गेल्या 28 वर्षापासून सातत्याने कार्यरत आहे&comma; तरी या महासंघाला मुंबई येथे कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून द्यावी&period; संत रोहिदास पुरस्कार प्राप्तकर्त्यांना डॉ&period; बाबासाहेब आंबेडकर पुरस्कारा प्रमाणे सर्व सवलती देण्यात याव्यात&period; गावातील ढोरफोडीच्या जागा समाजभावनासाठी समाजाच्या ताब्यात देण्यात याव्यात&period; इत्यादी 32 मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली&period; मुख्यमंत्र्यांनी या मागण्या योग्य असल्याने आदेश काढण्याचे मान्य केले आहे&period; तसेच श्री संत रविदास छात्रालय परिसरातील अतिक्रमणे काढण्या बाबतचे निवेदन दिले असता&comma; त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले&period; असे राष्ट्रीय चर्मकार महासंघ शाखा नागपूरच्या वतीने प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे&period;<&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto"><&sol;div>&NewLine;<div data-smartmail&equals;"gmail&lowbar;signature">&NewLine;<div dir&equals;"ltr"><&sol;div>&NewLine;<&sol;div>&NewLine;<&sol;div>&NewLine;<&sol;div>&NewLine;

Exit mobile version