Related Posts

बनावट वेबसाइट्स, ऍप आणि खोट्या ई-चालान लिंकपासून सावध राहा – परिवहन विभागाचे नागरिकांना आवाहन

<p><strong>मुंबई &colon;-<&sol;strong> राज्यातील वाहनधारक आणि चालकांची आर्थिक फसवणूक वाढल्याच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने बनावट वेबसाइट्स&comma; संशयास्पद मोबाईल ॲप्स &lpar;एपीके&rpar; आणि खोट्या ई चालान लिंकपासून सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>ड्रायव्हिंग लायसन्स&comma; वाहन नोंदणी&comma; ई-चालान यांसारख्या सेवांच्या नावाखाली अनेक नागरिकांची वैयक्तिक माहिती व आर्थिक व्यवहारांची फसवणूक होत असल्याचे परिवहन विभागाच्या निदर्शनास आले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>परिवहन विभागाने सांगितले आहे की&comma; फसवणूक करणारे मोबाईल एसएमएस किंवा व्हॉट्सॲप संदेशांद्वारे &OpenCurlyDoubleQuote;चलन बाकी आहे”&comma; &OpenCurlyDoubleQuote;परवाना सस्पेंड होणार आहे” अशा धमकीपर संदेशांसह अनधिकृत पेमेंट लिंक पाठवून पैसे उकळण्याचा प्रयत्न करत आहेत&period; परिवहन विभागाने याबाबत स्पष्ट सांगितले की&comma; आरटीओ कार्यालय किंवा परिवहन विभाग नागरिकांना कधीही व्हॉट्सअॅप वरून पेमेंट लिंक पाठवत नाही&period;<&sol;p>&NewLine;<p>तसेच &OpenCurlyDoubleQuote;RTO Services&period;apk”&comma; &OpenCurlyDoubleQuote;mParivahan&lowbar;Update&period;apk”&comma; &OpenCurlyDoubleQuote;eChallan Pay&period;apk” अशी अज्ञात एपीके फाईल्स डाउनलोड केल्यास मोबाईलमधील ओटीपी&comma; बँकिंग माहिती आणि इतर संवेदनशील माहिती चोरी होण्याचा धोका आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>नागरिकांनी VAHAN – &lpar;वाहन नोंदणी&rpar; https&colon;&sol;&sol;vahan&period;parivahan&period;gov&period;in&comma; SARATHI &lpar;ड्रायव्हिंग लायसन्स सेवा&rpar; https&colon;&sol;&sol;sarathi&period;parivahan&period;gov&period;in&comma; परिवहन सेवा पोर्टल<&sol;p>&NewLine;<p>https&colon;&sol;&sol;www&period;parivahan&period;gov&period;in तसेच ई-चालान पोर्टल<&sol;p>&NewLine;<p>https&colon;&sol;&sol;echallan&period;parivahan&period;gov&period;in या gov&period;in डोमेनच्या अधिकृत सरकारी संकेतस्थळांचाच वापर करावा&period; असे आवाहन करण्यात आले आहे&period; त्याचप्रमाणे &period;com&comma; &period;online&comma; &period;site&comma; &period;in किंवा इतर कोणत्याही डोमेनवरील वेबसाइटवर वाहनधारकांनी माहिती नोंदवू नये&period;<&sol;p>&NewLine;<p>कोणताही संशयास्पद संदेश किंवा लिंक प्राप्त झाल्यानंतर तात्काळ नॅशनल सायबर क्राईम पोर्टल चे https&colon;&sol;&sol;www&period;cybercrime&period;gov&period;in&comma; सायबर फसवणूक हेल्पलाइन क्रमांक १९३० किंवा जवळचे जिल्हा सायबर पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रार नोंदवावी&comma; असे आवाहन सह परिवहन आयुक्त &lpar;संगणक&rpar; शैलेश कामत यांनी केले आहे&period;<&sol;p>&NewLine;