Home Latest News स्व. राकेश कुमार पोरवाल स्मृती दिनानिमित्त पोरवाल महाविद्यालयात ग्रंथांच्या प्रकाशनासह रक्तदान शिबिराचे...

स्व. राकेश कुमार पोरवाल स्मृती दिनानिमित्त पोरवाल महाविद्यालयात ग्रंथांच्या प्रकाशनासह रक्तदान शिबिराचे आयोजन

0

<div id&equals;"&colon;1jd" class&equals;"ii gt">&NewLine;<div id&equals;"&colon;1jt" class&equals;"a3s aiL ">&NewLine;<div dir&equals;"ltr"><strong>कामठी २९ &colon;<&sol;strong> स्थानिक सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालय&comma; कामठी येथे २८ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १०&colon;३० वाजता स्व&period; राकेश कुमारजी पोरवाल स्मृती दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते&period; विद्यापीठाच्या गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली&period; सर्व मान्यवरांनी स्व&period; राकेश कुमारजी पोरवाल यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली&period; कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य प्रा&period; डॉ&period; स्वप्नील दहत यांनी केले&period; ते म्हणाले की&comma; स्व&period; राकेश कुमारजी पोरवाल यांनी शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे&comma; गरीब घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे असे त्यांनी पाहिलेले स्वप्न आज पूर्ण होत आहे&period; प्लेसमेंट सेलच्या सौजन्याने  à¤ªà¥à¤°à¤¸à¤¿à¤¦à¥à¤§ कंपनी टीसीएसमध्ये महाविद्यालयातील सात विद्यार्थ्यांची निवड होणे ही एक मोठी उपलब्धी त्यांनी मानली&period; सीईओ डॉ&period; सुधाकर धोंगडे यांनी शिक्षण प्रसारक मंडळ&comma; प्राध्यापक&comma; शिक्षकेतर कर्मचारी आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना  à¤®à¤¹à¤¾à¤µà¤¿à¤¦à¥à¤¯à¤¾à¤²à¤¯à¤¾à¤²à¤¾ उच्चांकावर ठेवण्यासाठी सतत कठोर परिश्रम करण्याचे आवाहन करतांना हीच राकेशजींना खरी श्रद्धांजली ठरेल असे मत व्यक्त केले&period; याप्रसंगी&comma; डॉ&period; गिजाला हाश्मी यांनी संपादित केलेल्या केसरी वार्षिक अंक २०२४-२५&comma; तसेच त्यांनीच लिहिलेले &&num;8220&semi;द नॅचरल वर्ल्ड अँड द फेमिनाइन प्रिन्सिपल&&num;8221&semi; आणि मराठी विभागप्रमुख डॉ&period; महेश जोगी यांनी संपादित केलेल्या &&num;8220&semi;आधुनिक भारताच्या जडंगघडनीत महिलांचे योगदान&&num;8221&semi;  à¤¯à¤¾ ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले&period;<br &sol;>&NewLine;याप्रसंगी प्रमुख पाहुणे  विनोद यशोदाबाई दयाराम जाधव&comma; मुख्यधिकारी नगर परिषद कामठी म्हणाले की&comma; पोरवल महाविद्यालय हे माझ्या पसंतीच्या निवडक महाविद्यालयांपैकी एक आहे&period; आमच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी समर्पण आणि दृढनिश्चयाने तयारी करावी&period; जेणेकरून त्यांची  à¤‰à¤šà¥à¤š पदांसाठी निवड होईल&period; अध्यक्षीय भाषणात कामठीचे तहसीलदार आणि तालुका दंडाधिकारी श्री गणेश पुष्पा जयराम जगदाळे म्हणाले की&comma; विदर्भातील विद्यार्थ्यांचा स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यशाचा टक्का खूपच कमी असून स्पर्धात्मक परीक्षेत विद्यार्थ्यांचा यशाचा टक्का वाढावा म्हणून त्यांनी महाविद्यालयातच स्पर्धात्मक परीक्षेसाठी एक शाखा  à¤¤à¤¯à¤¾à¤° करण्याचा सल्ला दिला&period; याप्रसंगी&comma; स्व&period; राकेशकुमारजी पोरवाल स्मृती दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना युनिट आणि जीएसके रक्त पेढीच्या सौजन्याने एनएसएस अधिकारी डॉ&period; विनोद शेंडे आणि डॉ&period; निशिता अंबादे  à¤¯à¤¾à¤‚च्या नेतृत्वाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते&period; प्राध्यापक&comma; शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांसह एकूण ३० जणांनी रक्तदान केले&period; राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली&period;<br &sol;>&NewLine;यावेळी  विजय कुमारजी शर्मा&comma; सचिव&comma; शिक्षण प्रसारक मंडळ&comma; माजी प्राचार्य डॉ&period; विनय चव्हाण&comma; उपप्राचार्य डॉ&period; मनीष चक्रवर्ती&comma; सीडीसी सदस्य वासुदेव बी&period; गुरनुले&comma; आयक्यूएसीचे संयोजक डॉ&period; प्रशांत ढोंगले&comma; ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य सुधीर अग्रवाल&comma; पर्यवेक्षक विश्वनाथ वंजारी&comma; व्यवस्थापक स्वप्नील राठोड&comma; प्राध्यापक&comma; शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते&period; कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा&period; डॉ&period; इफ्तेखार हुसेन&comma; डॉ&period; दीपक भावसागर&comma; डॉ&period; जितेंद्र सावजी तागडे&comma; एनसीसी एनो प्रोफेसर लेफ्टनंट मोहम्मद असरार&comma; एस&period;एस&period; माकडे&comma; एस&period;पी&period; निंबाळकर&comma; सुनील भालकर&comma; प्रवीण अंबादे&comma; सुनील राकडे यांनी विशेष योगदान दिले&period; कार्यक्रमाचे संचालन डॉ&period; गजाला हाश्मी व नीता वानखेडे यांनी केले तर आभार कार्यक्रम समन्वयक&comma; उपप्राचार्य डॉ&period; रेणू तिवारी यांनी मानले<&sol;div>&NewLine;<div class&equals;"yj6qo"><&sol;div>&NewLine;<div class&equals;"adL"><&sol;div>&NewLine;<&sol;div>&NewLine;<&sol;div>&NewLine;<div id&equals;"&colon;1dg" class&equals;"hq gt"><&sol;div>&NewLine;

Exit mobile version