नागपूर :- सीपी अँड बेरार एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित प्रहार मिलिटरी स्कूल रवीनगर नागपूर यांच्या सौजन्याने बॉक्सिंग चॅम्पियनशिप चे आयोजन छत्रपती संभाजी महाराज इंटर स्कूल बॉईज अँड गर्ल्स बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2026 चे आयोजन करण्यात आले असून 17 आणि 18 फरवरी रोजी, प्रहार मिलिटरी स्कूलमध्ये या बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2026 चे आयोजन करण्यात आले आहे. कृपया सर्वांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.असे आयोजकांनी कळविले आहे.
बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2026 चे दोन दिवसीय आयोजन


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.



