Home Latest News गटई कामगार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

गटई कामगार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

0

<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> चामडयाच्या वस्तु व पादत्राणे दुरुस्तीचा व्यवसाय करणारे गटई कामगार हे रस्त्याच्या कडेला उन्हापावसात बसुन आपला व्यवसाय करत असतात&period; गटई कामगारांना उन&comma; वारा&comma; पाऊस यापासून संरक्षण मिळावे&comma; तसेच त्यांची आर्थिक उन्नती व्हावी याकरीता 100 टक्के शासकीय अनुदानातून गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल देण्याची योजना राबविण्यात आली आहे&period; या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागातर्फे करण्यात आले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे &colon;-<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>अर्जदाराचा स्वतःचा प्राधिकृत अधिकाऱ्याने दिलेला जातीचा दाखला&period; चालु वर्षातील प्राधिकृत अधिकाऱ्याने दिलेला उत्पन्नाचा दाखला&period; &lpar;तहसिलदाराने निर्गमित केलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र&rpar;&comma; शाळा सोडल्याचा दाखला&comma; रेशन कार्डाची झेरॉक्स प्रत&comma; आधार कार्ड झेरॉक्स प्रत&period; अर्जदार ज्या जागेत स्टॉल मागत आहे ती जागा ग्रामपंचायत&sol;नगरपालिका&sol;महानगरपालिका व छावणी क्षेत्र &lpar;कन्टॉटमेंट बोर्ड&rpar; यांनी भाडयाने&sol;खरेदीने&sol;स्वमालकीचे असल्याबाबतचे भाडेचिठ्ठी कराराची प्रत किंवा खरेदी क्षेत्राची साक्षांकीत प्रत व अर्जदाराचे आधार संलग्न राष्ट्रीयकृत बँकेच्या पासबुकची झेरॉक्स प्रत सोबत जोडावी&period;<&sol;p>&NewLine;<p>योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक लाभार्थ्यांनी डॉ&period; बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन बी विंग दीक्षाभूमी रोड नागपूर या कार्यालयात अर्ज सादर करावे&comma; असे आवाहन असे आवाहन सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी केले आहे<&sol;p>&NewLine;

Exit mobile version