spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

चाचेर ते धापेवाडा पालखी यात्रेचे यशस्वी आयोजन, शेकडो भाविकांनी घेतला लाभ

किशोर साहू, मौदा, ता. १३ :- दरवर्षीप्रमाणे यंदाही टिपूर पौर्णिमेनिमित्त चाचेर येथील शिवमंदिर ते विदर्भाच्या पंढरपूर धापेवाडा येथे पालखी यात्रेचे यशस्वीआयोजन करण्यात आले.

त्या पालकीला जाण्या करीता गाड्या ची व्यवस्था खंडाळा (गांगणेर) चे सरपंच तथा भाजपा जिल्हा किसान आघाडीचे महामंत्री संकेत झाडे मित्र परिवाराचा माध्यमातून करण्यात आली. त्यामुळे शेकडो भाविक महिला, पुरुष, बाल गोपालांनी पालखीच्या लाभ घेतला.

या प्रसंगी भाजप चाचेर मौदा मंडळ अध्यक्ष रवी चव्हाण, सरपंच ग्रा.पं. खंडाळा तथा किसान आघाडी भाजपा जिल्हा महामंत्री संकेत झाडे,डॉ. दिनेश बादोले, विनोद कोपरकार, बूथ प्रमुख उमेश शेंडे , माजी सरपंच चाचेर महेश कलारे, किशोर बरबटे,नरहरी कोपरकार,  पंकज अमृते,दिलीप घाटे, संगीता टेंभरे,शालू हूड,रंजना वानखेडे,सुमित्रा कोंडलकार, कल्पना बिसने,पुष्पा बिसने, सिंधू महादूले,दुर्गा गडे,पूजा काळे,रत्ना किटे, मंगला कोपरकर, चंद्रकला धोटे, सरोज झलके,वंदना लांजेवार, अनेक पुरुष ,महिला व बालगोपाल मंडळी उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.