Related Posts

गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरला सभापती राम शिंदे व मंत्री गिरीश महाजन यांची भेट

<p><strong>नागपूर &colon;- <&sol;strong>नागपूरमध्ये आरोग्यसेवेसाठी महत्त्वपूर्ण ठरत असलेल्या गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरला विधान परिषदेचे सभापती राम शिंदे तसेच जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी भेट देऊन पाहणी केली&period; या भेटीदरम्यान भाजपा आमदार संदीप जोशी यांनी मान्यवरांचे स्वागत करून सेंटरच्या कार्यपद्धतीची आणि उपलब्ध सेवांची सविस्तर माहिती दिली&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>जनतेसाठी वाजवी दरात गुणवत्तापूर्ण सेवा<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटर हे नागपूरकरांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत असून विविध निदान चाचण्या वाजवी दरात उपलब्ध करून देत आहे&period; सीटी-स्कॅन&comma; एमआरआय&comma; एक्स-रे&comma; पॅथॉलॉजी&comma; ईसीजी अशा अत्यावश्यक तपासण्यांची सुविधा येथे आधुनिक यंत्रणांसह करण्यात आली आहे&period; आरोग्य सेवांची सुलभता व परवडणारी किंमत या वैशिष्ट्यांमुळे हे केंद्र अल्पावधीतच नागरिकांच्या विश्वासास पात्र ठरले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><img class&equals;"alignnone wp-image-23825 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;12&sol;WhatsAppImage2025-12-10at14&period;45&period;28&lowbar;copy&lowbar;800x566&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"566" &sol;><&sol;p>&NewLine;<p><strong>पाहणीदरम्यान समाधान व्यक्त<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>सभापती राम शिंदे यांनी सेंटरची रचना&comma; उपलब्ध तंत्रज्ञान&comma; कर्मचारी वर्गाची कार्यक्षमता आणि रुग्णसेवेची पद्धत प्रत्यक्ष पाहिली&period; त्यांनी केंद्राच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करत नागपूरसारख्या वाढत्या शहरात अशा सुविधा मोठी गरज असल्याचे सांगितले&period; मंत्री गिरीश महाजन यांनीही आरोग्य क्षेत्रात अशा उपक्रमांची गरज अधोरेखित केली आणि योग्य दिशेने होत असलेल्या या प्रयत्नांचे कौतुक केले&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>आरोग्यसेवेत महत्त्वाची भर<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>या भेटीत आमदार संदीप जोशी यांनी केंद्राची स्थापना करताना घेतलेल्या पुढाकाराची आणि त्यामागील जनसेवेच्या उद्देशांची माहिती दिली&period; &OpenCurlyDoubleQuote;सामान्य नागरिकांना योग्य उपचाराबरोबरच योग्य तपासणी सुलभ व्हावी हा आमचा हेतू असून हे केंद्र त्याच दिशेने कार्यरत आहे&comma;” असे ते म्हणाले&period; यावेळी सर्वश्री पराग सराफ&comma; रितेश गावंडे उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;