नागपूर :- होळी सणानिमित्त शहर बस सेवा मंगळवार ३ मार्च रोजी बंद राहणार आहे. नागपूर महानगरपालिकेद्वारे संचालित करण्यात येणारी शहर बस सेवा (आपली बस) होळीच्या दिवशी २ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजेपासून आणि मंगळवार ३ मार्च रोजी धुलिवंदननिमित्त संपूर्ण दिवस बस सेवा बंद ठेवण्याचा आली आहे. बुधवारी 4 मार्च रोजी बसेसची वाहतूक पूर्ववत होईल, अशी माहिती मनपाच्या परिवहन विभागाने दिली आहे.
होळी-धुलिवंदन निमित्त 3 मार्च रोजी शहर बस सेवा बंद


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.



