सामाजिक कार्यकर्ते जनार्दन गुलाबराव मून यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये धाव घेतली त्यांनी संविधानविरोधी वक्तव्याबाबत मोहन भागवत यांच्या विरोधात यशोदानगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्याची माहिती पत्रकारांना दिली –
Click above on our news logo to access the Daily E_Newspaper. For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.