Home Latest News काँग्रेसचा इतिहासच ओबीसींच्या विश्वासघाताचा भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा घणाघात

काँग्रेसचा इतिहासच ओबीसींच्या विश्वासघाताचा भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा घणाघात

0

<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong>मंडल आयोग&comma; à¤•ालेलकर आयोगाचे अहवाल काँग्रेसच्या सरकारांनी कुजवले<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">  <strong>मुंबई ८ &colon;<&sol;strong> ओबीसी समाजाची बाजू घेण्याचा आव आणणाऱ्या काँग्रेसचा इतिहास ओबीसी समाजाच्या विश्वासघाताने बरबटलेला आहे&period; मंडल आयोगाचा आणि त्यापूर्वी काका कालेलकर आयोगाचा ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठीचा अहवाल काँग्रेसच्या सरकारांनी कुजवून टाकला&comma; असा घणाघात भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोमवारी केला&period; भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी बोलताना  उपाध्ये यांनी काँग्रेसच्या ओबीसी विरोधी चेहऱ्याचा पर्दाफाश केला&period; यावेळी राष्ट्रीय प्रवक्ते जफर इस्लाम&comma; माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन&comma; प्रदेश प्रवक्ते ओमप्रकाश चौहान उपस्थित होते&period; ओबीसी समाजाच्या कल्याणाला विरोध करणारे काँग्रेसचे राहुल गांधी&comma; विजय वडेट्टीवार यांच्यासारखे नेते आज ओबीसी समाजाला भडकवण्याचे पाप करीत आहेत असेही  उपाध्ये यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">मंडल आयोगाच्या अंमलबजावणीला काँग्रेसचे त्यावेळचे अध्यक्ष राजीव गांधी यांनी 6 सप्टेंबर 1990 रोजी लोकसभेत केलेल्या भाषणात विरोध दर्शविला होता&comma; याची आठवणही  उपाध्ये यांनी यावेळी करून दिली&period;  काँग्रेसच्या ओबीसी विरोधी इतिहासाचे वेगवेगळे दाखले देत  उपाध्ये यांनी सांगितले की&comma; 1955 मध्ये ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी काका कालेलकर आयोगाची नियुक्ती करण्यात आली होती&period; या आयोगाचा अहवाल त्यावेळच्या काँग्रेस सरकारने मंत्रिमंडळ बैठकीपुढे आणलाच नाही&period;  हा अहवाल धूळ खात कुजवत ठेवण्याचे पाप काँग्रेसने केले&period; मंडल आयोगाबाबत काँग्रेसने याच पद्धतीचे राजकारण केले&period; मंडल आयोगाच्या शिफारशी इंदिरा गांधी आणि नंतर राजीव गांधी यांनी पंतप्रधान असताना कधीच अंमलात आणल्या नाहीत&period; हे दोन्ही अहवाल कुजवत ठेवून काँग्रेसने आपण ओबीसींचे विरोधक आहोत हेच दाखवून दिले होते&period; त्यावेळी शरद पवार हे काँग्रेस मध्येच होते&period; त्यांनीही काँग्रेसचे ओबीसी विरोधी राजकारण मुकाटपणे सहन केले&comma; असेही  उपाध्ये यांनी नमूद केले&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">भारतीय जनता पार्टीने सुरुवातीपासूनच ओबीसी समाजाच्या विकासाचा आग्रह धरला आहे&period; मंडल आयोगाची अंमलबजावणी भाजपाचा पाठिंबा असलेल्या व्ही&period; पी&period; सिंग सरकारने केली&period; मोदी सरकारच्या काळातच ओबीसी आयोगाला संविधानिक दर्जा दिला गेला&comma; असेही उपाध्ये यांनी निदर्शनास आणून दिले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version