Home Latest News इंडियन सोसायटी फॉर ट्रेनिंग ॲन्ड डेव्हलपमेंन्ट चा दीक्षांत समारंभ संपन्न

इंडियन सोसायटी फॉर ट्रेनिंग ॲन्ड डेव्हलपमेंन्ट चा दीक्षांत समारंभ संपन्न

0

<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> भारतातील अग्रगण्य प्रशिक्षण संस्था असलेल्या Indian Society for Training and Development &lpar;ISTD&rpar; ने गेल्या वर्षी सुरू केलेल्या &OpenCurlyQuote;प्रशिक्षण&comma; शिक्षण आणि विकास’ या पदव्युत्तर कार्यक्रमाचा दीक्षांत समारंभ नुकताच दिल्ली येथे उत्साहात संपन्न झाला&period; या भव्य सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ&period; सुनिल अब्रोल उपस्थित होते&period; तसेच या पदव्युत्तर कार्यक्रमाच्या शैक्षणिक परिषदेचे सदस्य आणि नागपूरचे डॉ युगल रायलू विशेष पाहुणे म्हणून याप्रसंगी उपस्थित होते&period; समारंभात प्रत्येक विषयात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या तसेच संपूर्ण अभ्यासक्रमात अव्वल ठरलेल्या विद्यार्थ्यांना पदके देऊन गौरविण्यात आले&period; याशिवाय सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रदान करून गौरविण्यात आले&period; विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण सभागृहात उत्साह&comma; अभिमान आणि प्रेरणेचे वातावरण निर्माण झाले होते&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version