Home Latest News महावितरणतर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

महावितरणतर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

0

<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> स्वातंत्र्यलढ्यातील अग्रगण्य क्रांतिकारक&comma; द्रष्टे समाजसुधारक&comma; प्रखर राष्ट्रभक्त आणि अंदमानच्या काळ्या पाण्याची कठोर शिक्षा भोगणारे एकमेवाद्वितीय स्वातंत्र्यसैनिक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आज महावितरणतर्फे त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p>काटोल मार्गावरील महावितरणच्या &OpenCurlyQuote;विद्युत भवन’ येथे जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते&period; या प्रसंगी नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून त्यांच्या अजोड देशसेवेला व क्रांतीकार्याला अभिवादन केले&period;<&sol;p>&NewLine;<p>या प्रसंगी उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी सचिन लहाने&comma; प्रणाली विश्लेषक प्रवीण काटोले आणि उपमुख्य जनसंपर्क अधिकारी योगेश विटनकर प्रामुख्याने उपस्थित होते&period; स्वातंत्र्यवीरांच्या महान त्यागाचे स्मरण करत महावितरणच्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी&comma; अभियंत्यांनी व कर्मचाऱ्यांनीही त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version