Home Latest News खंडहरात सापडला ५० वर्षीय अज्ञात व्यक्तीचा कुजलेला मृतदेह; इमामवाडा पोलिसांची तपासणी सुरू

खंडहरात सापडला ५० वर्षीय अज्ञात व्यक्तीचा कुजलेला मृतदेह; इमामवाडा पोलिसांची तपासणी सुरू

0

<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर १० &colon;<&sol;strong> à¤‡à¤®à¤¾à¤®à¤µà¤¾à¤¡à¤¾ पोलीस ठाण्याच्या हद्दीत टी&period;बी&period; वॉर्ड क्रमांक ४२ व ४४ मधील एका पडिक खंडहरात ५० वर्षीय अज्ञात व्यक्तीचा कुजलेला मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे&period; पोलिसांनी मृतदेहाला पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवले असून पुढील तपास सुरू आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>मिळालेल्या माहितीनुसार&comma; स्थानिक नागरिकांना काल संध्याकाळी परिसरातून दुर्गंधी येत असल्याचे जाणवले&period; त्यांनी तत्काळ पोलिसांना कळवले&period; घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना अंदाजे ५० वर्षीय पुरुषाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळला&period; प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की&comma; तो व्यक्ती वारंवार बेवारस अवस्थेत या भागात फिरताना दिसत असे&period;<&sol;p>&NewLine;<p>पोलिसांनी मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी मेयो मेडिकल हॉस्पिटलला पाठवला आहे&period; सुरक्षा रक्षक पवन धनराज राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार इमामवाडा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे&period; सध्या पोलिस अधिक तपास करीत आहेत&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version