Home Latest News प्रॉपर्टीच्या वादातून प्रॉपर्टी डिलरची हत्या; पुतण्यासह ४ आरोपी चार तासांत गजाआड

प्रॉपर्टीच्या वादातून प्रॉपर्टी डिलरची हत्या; पुतण्यासह ४ आरोपी चार तासांत गजाआड

0

<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर १० &colon;<&sol;strong> à¤ªà¥à¤°à¥‰à¤ªà¤°à¥à¤Ÿà¥€à¤šà¥à¤¯à¤¾ वादातून नागपूरच्या प्रॉपर्टी डिलरची कुही येथे धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली&period; या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली होती&period; मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केवळ चार तासांतच हत्येचा गुन्हा उघडकीस आणत चार आरोपींना अटक केली&period;<&sol;p>&NewLine;<p>मिळालेल्या माहितीनुसार&comma; रविवारी सकाळी नागपूरचे रहिवासी प्रॉपर्टी डिलर देवराव शामरावजी घरजाले यांची उंबरगाव–पांढरकवडा मार्गावर धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली&period; हल्ल्यात त्यांच्या गळ्यावर&comma; डोळ्यावर&comma; डोक्यावर आणि शरीरावर अनेक वार करण्यात आले&comma; ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला&period;<&sol;p>&NewLine;<p>घटनेची माहिती मिळताच कुही पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सक्रिय झाले आणि अवघ्या चार तासांत चार आरोपींना ताब्यात घेतले&period; धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात मृतकाचा पुतण्या मुख्य सूत्रधार असल्याचे उघड झाले&period; सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना १२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत पाठविण्यात आले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>रविवारी सकाळी सुमारे ९ वाजता घरजाले हे आपल्या नातेवाईक नारायण भेंडे यांच्या अंत्यसंस्कारासाठी दुचाकीवरून निघाले होते&period; काही वेळाने त्यांच्या कुटुंबाला रस्त्याच्या कडेला त्यांचा मृतदेह पडलेला असल्याची माहिती मिळाली&period; पोलिसांच्या मते&comma; मृतकाचा गळा अर्धा कापलेला होता तसेच डोळ्यांसह शरीरावर गंभीर जखमा होत्या&period;<&sol;p>&NewLine;<p>या प्रकरणात अंकित पेलणे&comma; मुक्तेश्वर मेश्राम&comma; गजानन कडू आणि गणेश गंगाराम हुड या आरोपींना अटक करण्यात आली आहे&period; मृतक आणि त्याचा पुतण्या अंकित हे प्रॉपर्टी डिलिंगच्या व्यवसायात भागीदार होते&period; मृतकाने अंकितच्या आई–वडिलांकडून एका सहकारी संस्थेवर फसवणूक करून ताबा घेतला होता&period; याशिवाय एका प्लॉटवरूनही वाद सुरू होता&period; तब्बल ३ कोटी रुपयांच्या आर्थिक व्यवहारामुळे ही रंजिश अधिकच तीव्र झाली होती&period;<&sol;p>&NewLine;<p>कुही पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version