Home Latest News कामठी विधानसभा मतमोजणी केंद्रातून शासकीय साहित्य चोरीला

कामठी विधानसभा मतमोजणी केंद्रातून शासकीय साहित्य चोरीला

0

<p><strong>कामठी १० &colon;-<&sol;strong> कामठी विधानसभा मतदार संघात कांग्रेस कडून  à¤®à¤¤à¤šà¥‹à¤°à¥€ झाल्याच्या आरोपाला विराम मिळत नाही तोच काल   कामठी विधानसभा मतमोजणी केंद्र असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था  à¤®à¤§à¥‚न निवडणूक आयोगामार्फत मिळालेल्या सरकारी वस्तू कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली असून या घटनेत   एकूण 33 हजार रुपयांच्या साहित्याची चोरी झालेली आहे&period;  à¤¹à¥€ घटना काल 9 सप्टेंबर ला रात्री 8 दरम्यान घडली &period;यासंदर्भात फिर्यादी राजेश चुटे वय 55 वर्षे रा सुभेदार नगर नागपूर ने नवीन कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारी वरून अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे&period;<br &sol;>&NewLine;प्राप्त माहितीनुसार कामठी विधानसभा निवडणूक निकाल ज्या मतमोजणी केंद्रातून जाहीर झाले त्या मतमोजणी केंद्र असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था कामठी येथे ठेवण्यात आलेल्या  à¤¨à¤¿à¤µà¤¡à¤£à¥‚क साहित्याची देखरेख करणे  à¤µ सुरक्षिततेच्या माध्यमातून दोन पोलीस नेमण्यात आले होते मात्र काही महिन्यांपूर्वी नेमलेल्या दोन्ही पोलीस  à¤•र्मचाऱ्यांना इतरत्र हलविल्याने हे मतमोजणी केंद्र  à¤µà¤¾à¤±à¥à¤¯à¤¾à¤µà¤° होते याकडे कुणाचेही लक्ष नव्हते हीच संधी साधून अज्ञात चोरट्यानी या मतमोजणी केंद्रात अवैधरित्या प्रवेश करून तेथील स्ट्रॉंग मधील सिलिंग फॅन&comma; 12 पंखे तसेच इलेक्षण साहित्याची स्टेशनरी असे एकूण 33 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली असून यासंदर्भात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे<&sol;p>&NewLine;

Exit mobile version