Home Latest News कृत्रिम कुंडात 6426 गणेश मूर्तींचे विसर्जन

कृत्रिम कुंडात 6426 गणेश मूर्तींचे विसर्जन

0

<p><strong>3 पीओपी मूर्तींचा समावेश – विसर्जन स्थळी प्रथमोपचार सुविधा<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>चंद्रपूर&comma; १० –<&sol;strong> श्री गणेशोत्सव विसर्जन सोहळा प्रशासन&comma; गणेश मंडळे व नागरिक यांच्या सहकार्याने उत्साहात व शांततेत पार पडला&period; चंद्रपूर महानगरपालिकेच्या विविध विभागांनी या काळात उत्कृष्ट कामगिरी बजावली&period;<&sol;p>&NewLine;<p>शहरात नागरिकांना सोयीसाठी महानगरपालिकेतर्फे 25 कृत्रिम कुंड व 3 फिरते विसर्जन कुंड उभारण्यात आले&period; यामध्ये यावर्षी एकूण 6426 गणेश मूर्तींचे विसर्जन à¤à¤¾à¤²à¥‡&period; फिरत्या विसर्जन कुंडात 180 मूर्तींचे विसर्जन करण्यात आले&comma; ज्यात 3 पीओपी मूर्तींचा समावेश à¤¹à¥‹à¤¤à¤¾&period; तसेच&comma; इरई नदी परिसरातील मोठ्या कुंडात 136 मूर्ती तर नदीपात्रात 2 मोठ्या मूर्तींचे विसर्जन सकाळी 10 वाजता करण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p>विसर्जनस्थळी काही नागरिकांना अस्वस्थ वाटल्याने तसेच काहींना किरकोळ दुखापत झाल्याने तात्काळ à¤ªà¥à¤°à¤¥à¤®à¥‹à¤ªà¤šà¤¾à¤°à¤¾à¤šà¥€ सोय à¤•रण्यात आली&period; गांधी चौक&comma; जटपूरा गेट व दाताळा रोड या मुख्य विसर्जन स्थळी à¤…ँब्युलन्सची व्यवस्था à¤¹à¥‹à¤¤à¥€&period; तसेच पोलिसांनी विसर्जन सोहळा शिस्तबद्ध पार पाडण्यासाठी सक्रिय भूमिका बजावली&period;<&sol;p>&NewLine;<p>व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी मनपाचे अग्निशमन व स्वच्छता कर्मचारी 3 शिफ्टमध्ये कार्यरत à¤¹à¥‹à¤¤à¥‡&period; विसर्जन होताच शहर व स्थळांची तातडीने à¤¸à¥à¤µà¤šà¥à¤›à¤¤à¤¾ मोहीम à¤°à¤¾à¤¬à¤µà¤¿à¤£à¥à¤¯à¤¾à¤¤ आली&period; 72 विसर्जन मार्गांवर व 16 विसर्जन स्थळी असे एकूण 88 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवण्यात आले&comma; त्यामुळे कुठेही अनुचित घटना घडली नाही&period;<&sol;p>&NewLine;<p>विसर्जन स्थळ परिसरात सिमेंटचे रॅम्प तयार केल्यामुळे चिखल टळला व सर्वांना सुरळीत प्रवेश मिळाला&period; प्रत्येक मंडळाची स्वतंत्र नोंद घेऊन प्रवेश दिल्याने à¤—र्दी नियंत्रण à¤¸à¤¾à¤§à¤²à¥‡ गेले&period; मूर्ती विसर्जनासाठी धार्मिक विधी पार पाडण्यासाठी सर्व मंडळांना पुरेसा वेळ देण्यात आला&period; तसेच मोठ्या à¤•्रेन्सची व्यवस्था à¤…सल्याने मूर्ती सुरक्षितरीत्या विसर्जित करण्यात आल्या&period;<&sol;p>&NewLine;<p>या संपूर्ण व्यवस्थेसाठी आयुक्त à¤µà¤¿à¤ªà¥€à¤¨ पालीवाल à¤¯à¤¾à¤‚च्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त à¤šà¤‚दन पाटील&comma; उपायुक्त à¤®à¤‚गेश खवले&comma; उपायुक्त à¤¸à¤‚दीप चिद्रवार&comma; सहायक आयुक्त à¤¶à¥à¤­à¤¾à¤‚गी सूर्यवंशी&comma; शहर अभियंता à¤°à¤µà¥€à¤‚द्र हजारे&comma; सहायक आयुक्त à¤¸à¤‚तोष गर्गेलवार&comma; सहायक आयुक्त à¤…निलकुमार घुले&comma; डॉ&period; à¤…मोल शेळके&comma; à¤°à¤µà¥€à¤‚द्र कळंबे&comma; à¤°à¤¾à¤¹à¥à¤² पंचबुद्धे à¤‡à¤¤à¥à¤¯à¤¾à¤¦à¥€ अधिकारी-कर्मचारी दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत प्रत्यक्षरित्या उपस्थित राहून देखरेख करत होते&period;<&sol;p>&NewLine;<p>यामुळे विसर्जन सोहळा यशस्वी&comma; शांततापूर्ण व सुरळीत पार पडला&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version