spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

उपमहापौर सचिन भेंडे यांचा मनपात शुभेच्छा- सन्मान; लोकहितकारी कार्याला सुरुवात

उपमहापौर सचिन भेंडे यांच्या निवडीनंतर मनपाच्या सभागृहात आमदार रवी राणा व विधानसभा आश्वासन समितीचे अध्यक्ष यांचे शासकीय स्वीय सचिव उमेश ढोणे यांनी राजशिष्टाचारानुसार पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन केले. यावेळी भेंडे यांच्या कार्यकाळासाठी यशस्वी, प्रभावी व लोकहितकारी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. निवडीपूर्वी नवनियुक्त उपमहापौरांनी अंबा देवी व एकवीरा देवीचे दर्शन घेऊन आरती करत सार्वजनिक सेवेच्या कार्यास प्रारंभ केला होता हे विशेष.

 


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.