Home Latest News १ जुलैपासून विकसित भारत जी राम जी कायदा लागू होणार ; शाश्वत...

१ जुलैपासून विकसित भारत जी राम जी कायदा लागू होणार ; शाश्वत ग्रामीण विकासाला चालना

0

<p><strong>Ø à¥§à¥¨à¥« दिवस रोजगाराची हमी<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>Ø à¤ªà¤¾à¤¯à¤¾à¤­à¥‚à¤¤ सुविधा&comma; जलसुरक्षा&comma; कृषी उपजिविका व शाश्वत विकासाला नवी दिशा<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>Ø à¤œà¤¨à¤œà¤¾à¤—à¥ƒà¤¤à¥€ कार्यक्रमांचेही आयोजन<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>यवतमाळ &colon;-<&sol;strong> भारत सरकारने ग्रामीण भारताच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत &OpenCurlyDoubleQuote;विकसित भारत गॅरंटी फॅार रोजगार ॲंड आजीविका मिशन &lpar;ग्रामीण&rpar;अर्थात विकसित भारत-जी राम जी अधिनियम २०२५ हा कायदा देशातील सर्व ग्रामीण भागात १ जुलै २०२६ पासून लागू करण्याची अधिसूचना जारी केली आहे&period; ग्रामीण विकासाच्या इतिहासातील हा एक महत्त्वाचा टप्पा असून&comma; &OpenCurlyQuote;विकसित भारत &commat;२०४७’ या राष्ट्रीय संकल्पनेवर पूरक अशी आधुनिक&comma; सर्वसमावेशक&comma; तंत्रज्ञानाधिष्ठित आणि उत्पादकता-केंद्रित ग्रामीण विकास व्यवस्था निर्माण करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>नवीन कायद्यांतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक पात्र कुटुंबातील प्रौढ सदस्यांना आर्थिक वर्षामध्ये १२५ दिवसांच्या अकुशल मजुरी रोजगाराची वैधानिक हमी देण्यात आली आहे&period; या वाढीव रोजगार हमीमुळे ग्रामीण कुटुंबांचे उत्पन्न वाढण्यास&comma; उपजीविकेची सुरक्षितता मजबूत होण्यास&comma; गावस्तरावर पायाभूत सुविधा निर्माण होण्यास तसेच शाश्वत ग्रामीण विकासाला चालना मिळण्यास मदत होणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>या अधिनियमांतर्गत केवळ रोजगारनिर्मितीवर भर न देता जलसुरक्षा&comma; ग्रामीण पायाभूत सुविधा&comma; कृषी आणि संलग्न उपजीविका&comma; स्थानिक आर्थिक विकास तसेच हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यास सक्षम अशी टिकाऊ व उत्पादक मालमत्ता निर्माण करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे&period; तसेच तंत्रज्ञानाधारित प्रशासन&comma; विविध योजनांचा समन्वित वापर&comma; ग्रामस्तरावरील नियोजन&comma; पारदर्शकता&comma; सामाजिक उत्तरदायित्व आणि परिणामकारक अंमलबजावणी यांनाही प्राधान्य देण्यात आले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>जनसंवाद व जनजागृती कार्यक्रम<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>विकसित भारत जीरामजी अभियानाच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात ग्रामपंचायत&comma; तालुका आणि जिल्हास्तरावर विविध जनसंवाद व जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>ग्रामीण नागरिकांना रोजगार&comma; उपजीविका&comma; नैसर्गिक साधनसंपत्ती संवर्धन&comma; ग्रामीण पायाभूत सुविधा निर्मिती तसेच मनरेगा आणि इतर ग्रामीण विकास योजनांची माहिती देणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>या अभियानांतर्गत ग्रामसभा&comma; विकसित भारत ग्रामसंवाद&comma; कामगार सन्मान कार्यक्रम&comma; जनजागृती रॅली&comma; शपथविधी&comma; माहिती प्रसार उपक्रम तसेच विविध विषयांवरील चर्चासत्रे आयोजित करण्यात येणार आहेत&period;<&sol;p>&NewLine;<p>जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती&comma; पंचायत समित्या आणि संबंधित विभागांच्या समन्वयातून या कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार असून नागरिकांचा जास्तीत जास्त सहभाग सुनिश्चित केला जाणार आहे&period; तसेच मनरेगा अंतर्गत करण्यात आलेल्या कामांची माहिती&comma; रोजगार उपलब्धता&comma; जलसंधारण&comma; वृक्षारोपण&comma; शेती विकास आणि ग्रामीण विकासाशी संबंधित विविध उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>जिल्हाधिकारी तथा जिल्हा कार्यक्रम समन्वयक मनरेगा&comma; यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत असून&comma; जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी&comma; महिला बचत गट&comma; युवक मंडळे&comma; स्वयंसेवी संस्था तसेच सर्व नागरिकांनी या कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा&comma; असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version