Home Latest News ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिका आता ‘मराठी वारसा’ युट्यूब चॅनेलवर – खा.अमोल...

‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिका आता ‘मराठी वारसा’ युट्यूब चॅनेलवर – खा.अमोल कोल्हे

0

<p><strong>&&num;8211&semi; येत्या २० जूनपासून प्रत्येक बुधवार आणि शनिवारी सायंकाळी ६&period;३० वाजता&period; &&num;8216&semi;मी सावित्रीबाई जोतीराव फुले&&num;8217&semi; ही मालिका नव्या स्वरूपात<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> निर्माते&comma; अभिनेते तथा खासदार डॉ&period; अमोल कोल्हे यांच्या जगदंब क्रिएशन निर्मित &&num;8216&semi;मी सावित्रीबाई जोतीराव फुले&&num;8217&semi; ही फुले दाम्पत्यांच्या क्रांतिकारी जीवनकार्यावर आधारित ऐतिहासिक मालिका ५ जानेवारी २०२६ पासून स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होत होती&period; या मालिकेचे एकूण १५४ भाग प्रसारित झाल्यानंतर टीआरपीचे कारण देत स्टार प्रवाहने १४ जून २०२६ पासून ही मालिका अचानक बंद केली&period; या पार्श्वभूमीवर मालिकेचे निर्माते डॉ&period; अमोल कोल्हे यांनी राज्यभरातील फुलेप्रेमींशी संवाद साधून पुढील भूमिका स्पष्ट केली&period; मालिका पुन्हा सुरू करण्यासाठी विविध स्तरांतून आलेल्या सूचना व पर्यायांचा सखोल अभ्यास केल्यानंतर सर्वानुमते ही मालिका &&num;8216&semi;मराठी वारसा&&num;8217&semi; या युट्यूब चॅनेलवर प्रसारित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे&period; सावित्रीपीठाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार&comma; येत्या २० जून पासून प्रत्येक बुधवार आणि शनिवारी सायंकाळी ६&period;३० वाजता&period; &&num;8216&semi;मी सावित्रीबाई जोतीराव फुले&&num;8217&semi; ही मालिका नव्या स्वरूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे&period; महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले हे जागतिक कीर्तीचे समाजसुधारक व विचारवंत होते&period; त्यांनी शिक्षण&comma; सामाजिक समता आणि स्त्री-मुक्तीसाठी उभारलेल्या व्यापक चळवळीमुळे बहुजन समाजाला न्याय व स्वाभिमानाचा मार्ग मिळाला&period; त्यांच्या ऐतिहासिक कार्याचा आणि सत्यशोधक विचारांचा वेध घेणारी ही मालिका नव्या माध्यमातून अधिक व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार असल्याने फुलेप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>फुले दाम्पत्यांचे ऐतिहासिक कार्य&comma; प्रगत विचार आणि सामाजिक परिवर्तनाचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी ही मालिका पाहावी तसेच आपल्या नातेवाईक&comma; मित्रपरिवार आणि समाजातील इतर घटकांपर्यंत पोहोचवावी&comma; असे आवाहन सावित्री शक्तिपीठ महानगर नागपूरच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे&period; या आवाहनावर मार्गदर्शक प्रा&period;डॉ&period;अलका झाडे&comma; प्रा&period;डॉ&period;संगीता बनाईत&comma; वसुधा येणकर&comma; देवेंद्र काटे&comma; शंकर घोळसे&comma; प्रभाकर तांडेकर&comma; प्रभाकर शिंदे तसेच अध्यक्ष प्रा&period;डॉ&period;सायली सारडे&comma; उपाध्यक्ष प्रा&period;देवल अढाऊ&comma; सचिव माया जोगे&comma; समन्वयक मनीषा काटे आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत&period; यावेळी गीतमाला वसाके&comma; मनीषा आलोने&comma; माधुरी पाटील&comma; शितल नेरकर&comma; संगीता शेरजे&comma; जयश्री लेंडे&comma; विद्या पाचघरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version