Home Latest News दीक्षाभूमिवर 30 सप्टेंबर पासून धम्मदीक्षा

दीक्षाभूमिवर 30 सप्टेंबर पासून धम्मदीक्षा

0

<p><strong>&&num;8211&semi; भदंत सुरेई ससाई देणार धम्मदीक्षा<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi; बुध्द वंदनेने कार्यक्रमाची सुरूवात<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;- <&sol;strong>दर वर्षी प्रमाणे यंदाही पवित्र दीक्षाभूमिवर धम्मदीक्षेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे&period; 30 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत सलग तीन दिवस चालणाऱ्या कार्यक्रमात भिक्खू संघ उपासक&comma; उपासिका&comma; अनुयायी व श्रामणेर यांना दीक्षा देतील&period; अशी माहिती डॉ&period; बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती&comma; दीक्षाभूमिचे अध्यक्ष तथा धम्मसेना नायक भदंत आर्य सुरई ससाई यांनी प्रसार माध्यमांना दिली&period; यंदा दीक्षा घेणाऱ्या उपासकांचे प्रमाण अधिक असेल&comma; असेही ससाई म्हणाले&period;<&sol;p>&NewLine;<p>भदंत ससाई अनेक वर्षांपासून धम्मदीक्षेचा कार्यक्रम दीक्षाभूमी येथे घेत आहेत&period; डॉ&period; बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती&comma; दीक्षाभूमीतर्फे आणि भिक्खु संघाच्या सहकार्याने धम्मदीक्षेचा कार्यक्रम अव्याहतपणे सुरू आहे&period; दर वर्षी हजारो बांधव दीक्षा घेतात&period; उपासकांसाठी दीक्षाभूमी ही प्रेरणाभूमी असून येथून मिळालेली उर्जेमुळे जीवनात सकारात्मकता निर्माण होते&period; त्यामुळे उपासक&comma; उपासिका आणि अनुयायी मोठ्या प्रमाणावर येतात आणि धम्मदीक्षा घेतात&period;<&sol;p>&NewLine;<p>दीक्षा कार्यक्रमाला भंते नागसेन&comma; भंते नागावंश&comma; भंते प्रज्ञाबोधी&comma; भंते अश्वजित&comma; भंते धम्मविजय&comma; भंते महानागा&comma; भंते कश्यप&comma; भंते बुध्दघोष&comma; भंते धम्मप्रकाश&comma; भंते नागाप्रकाश&comma; भंते मिलद&comma; भंते धम्मशील&comma; भंते संघ&comma; कुशांतीनागा उपस्थित राहतील&period; पहिल्या दिवशी म्हणजे मंगळवारी सकाळी 9&period;30 वाजता भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई बुध्द वंदनेने कार्यक्रमाची सुरूवात करून उपासक उपासिकांना दीक्षा देतील&period; दरम्यान उपासकांना धम्मदीक्षा प्रमाणपत्र वितरित होईल&period;<&sol;p>&NewLine;<p>एतिहासिक घटनेचे महत्व असलेल्या दीक्षाभूमीवर दरवर्षी विविध राज्यातील आणि ग्रामीण भागातील हजारो उपासक&comma; अनुयायी दीक्षा ग्रहन करतात&period; याशिवाय विदेशातील उपासक उपासिका ससाईंच्या हस्ते धम्म दीक्षा घेतात&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version