Home Latest News ख्वाजा गरीब नवाज उर्स निमित्त ७१ लिटर खीर वाटप व देशासाठी विशेष...

ख्वाजा गरीब नवाज उर्स निमित्त ७१ लिटर खीर वाटप व देशासाठी विशेष प्रार्थना

0

<p><strong>खापा &colon;-<&sol;strong> राजस्थान येथे अजमेर शहरात स्थित सुफी संत ख्वाजा गरीब नवाज यांचा ८१४ वा उर्स खापा शहरात आनंदात साजरा करण्यात आला&period; या निमित्ताने शुक्रवारी &lpar; दि&period; २६ डिसेंबर&rpar; खापा मस्जिद मध्ये फातेहा व मिलाद शरीफ चे आयोजन करण्यात आले होते&period; नंतर शनिवार &lpar;दि&period; २७ डिसें&rpar; रोजी बाजार चौक येथे स्थित वाड्यातील मदार शाहा बाबांच्या निंबाच्या झाडाखाली सायंकाळी ख्वाजा गरीब नवाज उर्स निमित्त ७१ लिटर खिरचे शहरातील सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना वाटप करण्यात आले&period; या निमित्ताने देशासाठी शांतता व देश हितासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली&period;<&sol;p>&NewLine;<p>आयोजनाकरिता नवनियुक्त नगराध्यक्ष पियुष बुरडे&comma; इमरान अली सय्यद&comma; युनुस कुरेशी&comma; मस्तान कुरेशी&comma; सईद कुरेशी&comma; अश्फाक कुरेशी&comma; वसीम &lpar;गोलू&rpar; शेख&comma; मकसूद शेख&comma; समशेर कुरेशी&comma; इमरान शेख लाईनमेन&comma; आशिष निस्ताने&comma; मोहसीन पठाण&comma; शकील कुरेशी&comma; रमजान कुरेशी&comma; कुद्दुस कुरेशी&comma; मेहबूब शेख यांच्यासह हाजी बाबा उर्स कमिटीचे सर्व सदस्य व समाज बांधवांनी सहकार्य केले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version