Home Latest News विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते कोंकण भवन येथे ध्वजारोहण...

विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते कोंकण भवन येथे ध्वजारोहण संपन्न

0
???????????

<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<p><strong>विशेष सेवापदक प्राप्त पोलीसांचा गौरव <&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नवी मुंबई&comma; दि&period; १६ &colon;-<&sol;strong> भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 79 वा वर्धापन दिन आज कोंकण भवन येथे उत्साहात साजरा झाला&period; यावेळी कोंकण विभागीय महसूल आयुक्त डॉ&period; विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते कोंकण भवन प्रांगणात सकाळी 09&period;05 वाजता ध्वजारोहण संपन्न झाले&period;<&sol;p>&NewLine;<p>या कार्यक्रमास नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ&period; कैलास शिंदे&comma; नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे&comma; कोंकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे&comma; नवी मुंबई पोलीस सहआयुक्त संजय ऐनपुरे&comma; नवी मुंबई पोलीस अतिरिक्त पोलीस आयुक्त &lpar;गुन्हे&rpar; दिपक साकोरे&comma; अपर आयुक्त कोकण विभाग विकास पानसरे&comma; अपर आयुक्त &lpar;महसूल&rpar; वैशाली इंदानी-उंटवाल&comma; अपर आयुक्त &lpar;सामान्य प्रशासन&rpar;  फरोग मुकादम&comma; अपर आयुक्त &lpar;करमणूक&rpar; रविंद्र पवार&comma; अपर आयुक्त &lpar;विकास आस्थापना&rpar; मिनल कुटे&comma; उपायुक्त &lpar;नियोजन&rpar; प्रमोद केंभवी&comma;<&sol;p>&NewLine;<p>सह आयुक्त&lpar;पुनर्वसन&rpar; रवि पाटील&comma; अपर आयुक्त &lpar;विकास&rpar; माणिक दिवे&comma; सह आयुक्त &lpar;रोहयो&rpar; डॉ&period;श्रीमंत हारकर&comma;<&sol;p>&NewLine;<p>पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती&comma; माजी सैनिक&comma; शासकीय अधिकारी&comma; कर्मचारी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p>भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त कोकण भवन इमारतीच्या प्रांगणात &OpenCurlyDoubleQuote;हर घर तिरंगा” या उपक्रमांतर्गत शुभेच्छा संदेश फलक लावून वर्धापन दिन साजरा करण्यात आला&period; यावेळी कोकण भवन इमारत तिरंगी रंगाच्या रोषणाईने सजवण्यात आली होती&period;<&sol;p>&NewLine;<p>पोलीस सेवेत उत्कृष्ट कार्य करणारे सीबीडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस आयुक्त मयुर भुजबळ&comma; गुन्हे शाखा सहायक पोलीस आयुक्त अजयकुमार लांडगे&comma; नेरुळ पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक मयुर पवार&comma; वाशी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वैभव रुपवते&comma; कळंबोली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अभय काळे या विशेष सेवापदक प्राप्त पोलीस अधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p>नवी मुंबई पोलीस पथकाने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली&period; यावेळी विभागीय महसूल आयुक्त डॉ&period; विजय सूर्यवंशी यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचारी आणि नागरिकांना भारतीय स्वातंत्र्य वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या&period; या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शुभांगी पाटील आणि निंबाजी गीते यांनी केले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version