Home Latest News देशांतर्गत पर्यटन खर्च सर्वेक्षण रविभवन येथे 14 ऑगस्ट पर्यंत कार्यशाळा ...

देशांतर्गत पर्यटन खर्च सर्वेक्षण रविभवन येथे 14 ऑगस्ट पर्यंत कार्यशाळा ऑगस्ट पासून प्रत्यक्ष सर्वेक्षणाला सुरुवात 

0

<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<p><b>नागपूर&comma; दि&period; १४ &colon;<&sol;b><span style&equals;"font-weight&colon; 400&semi;"> देशांतर्गत पर्यंटन खर्च सर्वेक्षणाच्या माध्यमातून टूरिझम सॅटेलाईट अकाऊंट तयार करण्यात येत असून अर्थ व सांख्यिकी संचालनालयातर्फे राष्ट्रीय नमुना पहाणी अंतर्गत माहिती संकलित करण्यात येणार आहे&period; पर्यटनासंदर्भात नमुना पहाणी 80 वी फेरी अंतर्गत रविभवन येथे दिनांक 14 ऑगस्ट पर्यंत कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे&period; <&sol;span><&sol;p>&NewLine;<p><span style&equals;"font-weight&colon; 400&semi;">देशांतर्गत पर्यटन खर्च सर्वेक्षण यातंर्गत देशातील व विदेशातील पर्यटना संदर्भात माहिती संकलित करण्यात येत आहे&period; हे भारताच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यटन क्रमवारित सुधारणा करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावत आहे&period; देशांतर्गत पर्यटन सर्वेक्षण विभागात ऑगस्ट पासून सुरु होणार आहे&period; या नमुना पहाणीसाठी येणाऱ्या प्रगणकाला पर्यटना संदर्भात माहिती उपलब्ध करुन दयावी असे आवाहन अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील उपसंचालक  बुलकुंडे यांनी केले आहे&period;<&sol;span><&sol;p>&NewLine;<p><span style&equals;"font-weight&colon; 400&semi;">पर्यटन क्षेत्र हे परिवहन&comma; निवास&comma; अन्न व पेय सेवा&comma; मनोरंजन आणि करमणूक या सारख्या अनेक पारंपारिक उद्योगांचे एकत्रीकरण आहे&period; देशांतर्गत पर्यटन खर्च सर्वेक्षणा अंतर्गत प्रवासांसह त्यावर होणाऱ्या खर्चाची माहिती गोळा करण्यासाठी आखले गेले आहे&period; यासोबतच कुटूंबांच्या वैशिष्ट्यांची&comma; प्रवाशांच्या आणि प्रवासांच्या वैशिष्ट्यांची माहिती संकलित केली जाईल&period; देशांतर्गत पर्यटन खर्च सर्वेक्षणात रात्रीसह प्रवासाच्या खर्चासंबंधीच्या माध्यमातून गोळा करण्यात आलेली माहिती ही टुरिझम सॅटेलाइट अकाऊंट तयार करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण घटक आहे&period; ही माहिती टूरिझम सॅटेलाईट अकाऊंट तयार करण्यासाठी वापरली जाणार आहे&period; यापूर्वीही  सर्वेक्षण घेण्यात आलेले आहे&period; केंद्र शासनाच्या मंत्रालयाची ही जबाबदारी आहे&period; प्रवास व पर्यटनाचा जीडीपी मध्ये वाटा दर्शवितो&period; ज्याच्या आधारावर दोन वर्षानी एकदा टॅव्हल ॲन्ड टूरिझम डेव्हलेपमेंट निर्देशांक प्रकाशित केला जातो&period; हा निर्देशांक देशातील पर्यटन आणि प्रवास क्षेत्र किती सुधारणा करायला सुचविण्यासाठी सहाय्यभूत ठरत आहे&period;<&sol;span><b>  <&sol;b><&sol;p>&NewLine;<p><span style&equals;"font-weight&colon; 400&semi;">प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन हे प्रादेशिक उपसंचालक  प्रणोती बुलकुंडे यांच्याहस्ते झाले&period; यावेळी सांख्यिकी अधिकारी पल्लवी नाईक&comma; सहायक संशोधन अधिकारी भिवाजी राणे उपस्थित होते&period; <&sol;span><&sol;p>&NewLine;<p><span style&equals;"font-weight&colon; 400&semi;">सहायक संशोधन अधिकारी भिवाजी राणे यांनी सर्व प्रशिक्षणार्थीना माहिती दिली&period; <&sol;span><&sol;p>&NewLine;<p><span style&equals;"font-weight&colon; 400&semi;">प्रास्ताविक  प&period;सं&period; नाईक यांनी सुत्रसंचालन  सरिता वंजारी यांनी केले&period; यावेळी प्र&period;व&period;पाटील&comma; ज्ञा&period;बा&period;खडतकर&comma; सु&period;को&period;वंजारी&comma;  माधुरी नासरे&comma; सांख्यिकी अधिकारी&comma; अनिल गो&period; नन्नेवार आदी उपस्थित होते&period; <&sol;span><&sol;p>&NewLine;

Exit mobile version