Home Latest News सेवादल नगरात आदिवासी उडान बहुउद्देशीय विकास संस्थेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती...

सेवादल नगरात आदिवासी उडान बहुउद्देशीय विकास संस्थेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

0

<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> आदिवासी उडाण बहुउद्देशिय विकास संस्था नागपूर च्यावतीने 14 एप्रिल रोजी महामानव&comma; डॉ&period; बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती सेवादल नगर नागपूर&comma; येथे साजरी करण्यात आली&period; कार्यक्रमाचे अध्यक्ष दिनेश सिडाम अध्यक्ष नागपूर शहर गोंगपा &comma; प्रमुख पाहुणे प्रशिल कोडापे&comma; निलीनी दडांजे उपस्थित होते&period; मान्यवरांनी प्रेरणादायी मार्गदर्शन दिले&period; कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन गंगा डी&period; टेकाम यांनी केले व सांगितले की&comma; डॉ&period; बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच न्याय&comma; समता आणि बंधुतेचा अनोखा संगम&excl; त्यांच्या विचारांनी लाखो लोकांचे जीवन उजळवले&comma; अन्यायाविरुद्ध लढण्याचं बळ दिलं&period; भारताच्या संविधानाचे शिल्पकार म्हणून बाबासाहेबांनी केवळ कायदे बनवले नाहीत&comma; तर प्रत्येक वंचित घटकाला आपलं हक्काचं स्थान दिलं आहे&period; त्यांचा संघर्ष आजही नव्या पिढीला मार्गदर्शक ठरतो&period; कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन किर्ती युवनाते यांनी केले&period; नम्रता टेकाम&comma; माधूरी मरकाम&comma; वंदना मरकाम&comma; वर्षा परचाके&comma; कमल आत्राम&comma; अर्चना कुळमते  शिल्पा कुंभरे व तसेच समस्त बंधू आणि भगिनीं प्रामुख्याने उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version