Home Latest News पीएम श्री जि प उच्च प्राथमिक शाळा दहेगाव येथे महामानव डॉ. बाबासाहेब...

पीएम श्री जि प उच्च प्राथमिक शाळा दहेगाव येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

0

<p><strong>किशोर साहू&comma; मौदा &colon;-<&sol;strong> पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दहेगाव येथे महामानव डॉ&period;बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली&period;या कार्यक्रमचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष नितेश इंगळे उपस्थित होते&period;प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समिती दहेगाव चे उपाध्यक्ष रणधीर आंबिलढुके&comma; दहेगाव येथील पोलिस पाटील प्रभाकर अहिरकर&comma; तंटामुक्तीचे अध्यक्ष भगवान आंबिलढुके&comma; तंटामुक्तीचे उपाध्यक्ष संजय मेहर &comma;गौरीशंकर आंबिलढुके&comma; चंद्रमनी पाटील&comma; माजी सरपंच रमेश आंबिलढुके&comma;यशव़त आंबिलढुके &comma; उपसरपंच संदिप आंबिलढुके उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p>डाॅ&period;बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस नितेश इंगळे यांनी दिपप्रज्वलन करून प्रतिमेचे पूजन करण्यात आले&period;सर्व उपस्थित मान्यवरांनी प्रतिमेचे पूजन केले&period; यांनतर दहेगाव येथे गावात प्रभात फेरी काढण्यात आली&period;प्रभातफेरी मध्ये गट ग्रामपंचायत दहेगाव येथील सरपंच भारती संदीप आंबिलढुके&comma; उपसरपंच रविंद्र ढोमणे गट ग्रामपंचायत चे सर्व पदाधिकारी&comma;शाळा व्यवस्थापन समिती दहेगाव चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते&period;डाॅ&period;बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p>मुख्याध्यापक वासुदेव भुते यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले&period; यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात डॉ&period;बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन प्रसंगावर आधारित माहिती विद्यार्थ्यांना सांगितली&period; विद्यार्थ्यांची भाषणे झाली यात मानवी हटवार &comma; अवनी आंबिलढुके&comma; एंजल घडोले&comma;मानवी घडोले&comma;वंश आंबिलढुके&comma; योगराज आकरे&comma;मंथन आंबिलढुके&comma;या विद्यार्थ्यांनी भाषण दिले&period; डॉ&period;बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी सुंदर असे नृत्य सादर केले&period; शिक्षक राजेश रोहाड यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी माहिती सांगितली&period; या कार्यक्रमाचे संचालन राजेश रोहाड यांनी केले&period; डॉ&period;बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारमंच प्रेरणादायी गटांकडून विद्यार्थ्यांना पेन&comma; नोटबुक&comma; बिस्कीटपुडा चे वाटप करण्यात आले&period;कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लिलाधर काळबांडे &comma; सुधीर खंडाईत&comma; &comma;सुधीर कांबळे &comma; राजेश रोहोड&comma; सुजाता बोदेले &comma; प्रज्ञा रामटेके &comma; संगीता कारेमोरे&comma; उमेश उके &comma;पुष्पलता उके&comma; आणि कैलास फटिंग&comma; यांनी विशेष सहकार्य केले आभार प्रदर्शन सुजाता बोदेले यांनी केले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version