Home Latest News बुद्धिष्ट मंगल परिणय ग्रुप नागपूर तर्फे वर्धा शहरात राज्यस्तरीय वधू-वर मेळावा 28...

बुद्धिष्ट मंगल परिणय ग्रुप नागपूर तर्फे वर्धा शहरात राज्यस्तरीय वधू-वर मेळावा 28 सप्टेंबर रोजी

0

<p><strong>नागपूर &colon;- <&sol;strong>सहयोग कल्याणकारी बहुउद्दे‌शिय संस्था नागपूर द्वारा बुद्धिष्ट मंगल परिणय ग्रुप नागपूरच्या तर्फे डॉ&period; भदन्त राजरत्न यांच्या संयुक्त विद्यमाने वर्धा शहरामध्ये राज्यस्तरीय वधू -वर परिचय मेळावा आयोजीत 28 सप्टेंबर रविवारी रोजी दुपारी 12 ते 4 या दरम्यान&comma; सम्यक दृष्टी बुध्द&comma; विहार&comma; नालंदा नगर&comma; महिला आश्रमच्या समोरचा रोड&comma; वर्धा येथे आयोजन केले आहे&period; कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सांसद अमर काळे वर्धा&comma; रणजित कांबळे माजी आमदार&comma; देवळी&comma; वर्धा यशवंतराव झाडे&comma; शेतकरी कामगार पक्ष&comma; वर्धा प्रमोद सोमकुंवर यांनी प्रथमच वर्धा शहरात बौध्द वधु- वर परिचय मेळाव्याचे आयोजन केले असुन या मेळाव्यात विशेष करून डॉक्टर&comma; वकील&comma; इंजिनियर क्सास 1&comma; 2&comma; 3&comma; चे सरकारी अधिकारी&comma; कर्मचारी&comma; निमसरकारी&comma; प्रोफेसर&comma; शिक्षक&comma; मॅनेजर&comma; उच्चशिक्षित&comma; पदविधर&comma; शेतकरी&comma; व्यवसायिक आणि प्रथम वधु-वर&comma; घटस्फोटीत&comma; विधूर&comma; विधवा&comma; अंपग व सामाजातील अनेक क्षेत्रातील स्थळे या ठिकाणी भेटतील असे आयोजकांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version