Related Posts

संसदीय आयुधांच्या प्रभावी वापराने जनहिताचे निर्णय होण्यास मदत – उपसभापती नीलम गोऱ्हे

<p><strong>&&num;8211&semi; 51 व्या राष्ट्रकुल संसदीय अभ्यासवर्गात मार्गदर्शन<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> भारतीय लोकशाही प्रणालीची जगात विशेष ओळख आहे&period; सामान्य लोकांच्या हितासाठी कायदेमंडळात धोरणात्मक निर्णय घेतले जातात&period; संसदीय आयुधांचा प्रभावी वापर हाच लोकशाहीचा खरा पाया आहे&period; त्यामुळे जनहिताचे निर्णय होण्यास मदत होते व लोकप्रतिनिधींना जनकल्याणासाठी प्रभावीपणे काम करण्याची संधी उपलब्ध होते&comma; असे प्रतिपादन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ&period; नीलम गोऱ्हे यांनी केले&period;<&sol;p>&NewLine;<p>विधान परिषद सभागृहात 51 व्या राष्ट्रकुल संसदीय अभ्यासवर्गात &OpenCurlyQuote;लोकशाही प्रणालीमध्ये संसदीय आयुधांचे महत्व’ या विषयावर मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या&period; पुढे डॉ&period; गोऱ्हे म्हणाल्या&comma; लोकशाही ही जगात सर्वोत्तम राज्य प्रणाली आहे&period; केंद्र स्तरावर लोकसभा व राज्यसभा आणि राज्यस्तरावर विधानसभा&comma; विधान परिषद अशी सभागृहे आहेत&period; याखेरीज जिल्हा परिषद&comma; महानगरपालिका अशा स्थानिक स्वराज्य संस्था आणि जिल्हा नियोजन समिती या महत्वाच्या संस्था कार्यरत असून&comma; प्रत्येक ठिकाणी वापरण्यात येणा-या आयुधांचे नियम वेगवेगळे आहेत&period;<img class&equals;"alignnone wp-image-23800 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;12&sol;राष्ट्रकुलसंसदीयपरिषद2&lowbar;copy&lowbar;800x460&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"460" &sol;><&sol;p>&NewLine;<p>नियमावलीप्रमाणेच आयुधांचा वापर करणे गरजेचे असून कोणते संसदीय आयुध कोणत्या प्रश्नासाठी महत्वाचे आहे&comma; हे लोकप्रतिनिधींनी जाणून घेतले पाहिजे&period; विरोध हा केवळ विरोधासाठी नव्हे तर सामान्य माणसांचे प्रश्न सोडविण्यासाठी विधायक स्वरुपाचा असावा&period; संसदीय आयुधांचा वापर सजगपणे व्हावा&period; ती वापरताना देहबोलीतून आत्मविश्वास झळकला पाहिजे&period; मोजक्याच शब्दात आपले विचार मांडता आले पाहिजेत&period; प्रश्नांचा दबाव उचित पध्दतीने असला तर लोकोपयोगी निर्णय होतात&comma; असेही त्या म्हणाल्या&period;<&sol;p>&NewLine;<p>यावेळी डॉ&period; नीलम गोऱ्हे यांनी विविध संसदीय आयुधांविषयी उदाहरणांसह माहिती दिली&period; यात तारांकित प्रश्न&comma; लक्षवेधी&comma; औचित्याचा मुद्दा&comma; स्थगन प्रस्ताव&comma; पुरवणी मागण्या&comma; अशासकीय ठराव&comma; अर्धा तास चर्चा&comma; अविश्वास ठराव&comma; हक्कभंग या आयुधांचा समावेश होता&period;<&sol;p>&NewLine;