Related Posts

विभागीय महिला लोकशाही दिन ९ नोव्हेंबरला

<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांच्या तक्रारी व अडचणी मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे&comma; तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन न्याय मिळावा&comma; यासाठी शासनाच्या वतीने महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते&period; महिलांच्या तक्रारी व अडचणींची शासकीय यंत्रणेमार्फत सोडवणूक करण्यासाठी आणि पीडित महिलांना सुलभ मार्गदर्शन मिळावे&comma; या उद्देशाने राज्यस्तर&comma; विभागीय स्तर&comma; जिल्हास्तर आणि तालुकास्तरावर महिला लोकशाही दिन आयोजित केला जातो&period;<&sol;p>&NewLine;<p>माहे नोव्हेंबर २०२६ चा विभागीय महिला लोकशाही दिन मंगळवार&comma; दि&period; ९ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे&period; लोकशाही दिनात तक्रारी स्वीकारण्यासाठी काही निकष निश्चित करण्यात आले आहेत&period; तक्रार अर्ज विहित नमुन्यात असावा&period; तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे असणे आवश्यक असून&comma; अर्जाच्या दोन प्रती सादर कराव्यात&period; तसेच तक्रार निवेदनासोबत यापूर्वी झालेल्या जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाच्या कार्यवाहीचा अहवाल जोडणे आवश्यक आहे&period; यापूर्वी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनात दिलेला अर्ज व त्यावर झालेल्या कार्यवाहीची माहितीही अर्जासोबत असणे आवश्यक आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>खालील प्रकारचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत &colon; न्यायप्रविष्ट प्रकरणे&comma; विहित नमुन्यात नसलेले किंवा आवश्यक कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज&comma; तसेच सेवा व आस्थापना विषयक बाबींशी संबंधित अर्ज स्वीकारले जाणार नाहीत&period; तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे नसल्यास तेही स्वीकारले जाणार नाही&period;<&sol;p>&NewLine;<p>महिलांनी आपल्या वैयक्तिक तक्रारी व अडचणींच्या निराकरणासाठी विहित नमुन्यात आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा&comma; असे विभागीय उपायुक्त&comma; महिला व बाल विकास विभाग&comma; नागपूर विभाग यांच्या कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे&period;<&sol;p>&NewLine;