Related Posts

नितीन गडकरींच्या उपस्थितीत धन्वंतरी जयंती उत्साहात संपन्न

<p><strong>&&num;8211&semi; नागपुरातील डॉक्टरांनी विश्वशांती साठी केला धन्वंतरी याग<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>श्री सद्गुरू सेवातीर्थ फाऊंडेशन द्वारे धन्वंतरी जयंती निमित्ताने केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत धन्वंतरी जयंती कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला&period; विश्वशांती व स्वास्थ्य लाभाकरिता नागपुरातील मान्यवर डॉक्टरांच्या उपस्थितीत श्री धन्वंतरी यागाचे आयोजन शुक्रवारी धन्वंतरी जयंतीला श्री गणेश मंदिर&comma; कण्वाश्रम गडकरी वाडा&comma;येथे करण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p>सकाळी नचिकेत काळे गुरुजी यांच्या पौरोहित्याखाली श्री धन्वंतरी मूर्तीला मंगल अभिषेक&comma; मंगलाचरण&comma; षोडशोपचारे पूजनाने सुरुवात झाली&period; यानंतर मान्यवर डॉक्टरांच्या उपस्थितीत श्री धन्वंतरी याग प्रारंभ झाला&period; त्यांनतर सद्गुरू सेवातीर्थ फाउंडेशन व कण्वाश्रम येथील मातृशक्तीद्वारे श्रीसुक्त&comma; पुरुष सूक्त&comma; आणि श्री विष्णु सहस्रनामाचे पठण करण्यात आले&period; त्यांनतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे हस्ते श्री धन्वंतरीची मंगल आरती संपन्न करण्यात आली&period; तसेच श्री गणपती अथर्वशीर्ष स्पर्धेतील बालकांना पारितोषिक वितरण करण्यात आले&period; या कार्यक्रमाला महापौर नीता ठाकरे&comma; भाजप शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी&comma; पद्मश्री डॉ विकास महात्मे&comma; आमदार प्रवीण दटके&comma; डॉ विंकी रुघवाणी&comma; डॉ प्रीती मानमोडे&comma; डॉ उदय बोधनकर&comma; कण्वाश्रमाचे सचिव एड रमणजी सेनाड&comma; नगरसेवक श्रीकांत आगलावे&comma; डॉ राजेश मुरकुटे आदी मान्यवर उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p>या &ast;कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष आयुर्वेद तज्ञ डॉ श्रीरंग वराडपांडे यांनी केले असून या उपक्रमासाठी डॉ&period; अजय सारंगपुरे &comma; डॉ&period; प्रणाम सदावर्ते&comma; डॉ कापरे&comma; डॉ ऋचा सुगंध&comma; डॉ हरीश राजगिरे &comma;डॉ चंद्रशेखार दुबे &comma; डॉ प्रिया सिंग&comma; सुजाता खांबाटा&comma; सुजाता कठोटे&comma; दर्शना नखाते&comma; समृधी वराडपांडे&comma; केतकी काळे&comma; अभिजीत काठाले &comma;अजिंक्य व्यवहारे &comma;ज्योती हराड आदीनी परिश्रम घेतले&period;<&sol;p>&NewLine;