Related Posts

दारू दुकानांच्या स्थलांतरासाठी सोसायटीची एनओसी बंधनकारक – उपमुख्यमंत्री अजित पवार

<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> राज्यात एफ&period;एल–2 आणि सी&period;एल–3 परवानाधारक विदेशी व देशी दारू किरकोळ विक्री केंद्रांच्या स्थलांतरासाठी नोंदणीकृत सोसायटीची एनओसी अनिवार्य करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री व उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली&period;<&sol;p>&NewLine;<p>सदस्य शंकर जगताप यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते&period;<&sol;p>&NewLine;<p>पवार म्हणाले की&comma; संबंधित दुकान सोसायटी परिसरात असेल तर सोसायटीची संमती नसल्यास स्थलांतरास कोणतीही परवानगी दिली जाणार नाही&period; एफएल–2 आणि सीएल–3 परवान्यांबाबत ही अट आता काटेकोरपणे लागू राहील&period; पिंपरी-चिंचवड येथील कोळीवाडा आणि रहाटणीतील दोन अनधिकृत दारू दुकाने निलंबित करण्यात आल्याचेही उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले&period; यापैकी एक प्रकरण न्यायालयात प्रलंबित असून उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई केली जाईल&comma; तर एका दुकानावर यापूर्वी रुपये 50&comma;000 दंड आकारण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले&period;<&sol;p>&NewLine;