Related Posts

मुंबई उपनगरातील मागाठाणे येथील झोपड्या तोडकाम प्रकरणाची ६० दिवसात सखोल चौकशी – मंत्री उदय सामंत

<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> मुंबई उपनगरातील मागाठाणे परिसरातील झोपड्यांच्या तोडकाम प्रकरणी बृहन्मुंबई महानगरपालिकेने न्यायालयीन आदेशानुसारच कार्यवाही केली आहे&period; याबाबत अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमून ६० दिवसांच्या आत चौकशी पूर्ण करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल&comma; असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>सदस्य प्रकाश सुर्वे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना मंत्री सामंत बोलत होते&period;<&sol;p>&NewLine;<p>मंत्री सामंत म्हणाले की&comma; संबंधित जमीन 2020 मध्ये शैलाजी इन्फ्रास्ट्रक्चरकडे हस्तांतरित झाली&period; तोडकामावेळी 1995 पूर्वीच्या झोपड्यांना लागू होणारा संरक्षणाचा नियम लागू होतो का&comma; याची तत्काळ तपासणी करण्याचे निर्देश महापालिकेला देण्यात येतील&period; नियम लागू झाल्यास झोपडीधारकांना दिलासा देण्याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल&period; तोडकामादरम्यान बाऊन्सर लावल्याच्या आरोपांची चौकशी समितीमार्फत करण्यात येईल&period; तोपर्यंत कोणतीही निवासी झोपडी पाडली जाणार नाही&period;<&sol;p>&NewLine;<p>यावेळी चर्चेत सदस्य भास्कर जाधव आणि मनिषा चौधरी यांनी सहभाग घेतला&period;<&sol;p>&NewLine;