Related Posts

वर्सोवा क्रिस्टल पॉईंट मॉलमधील अनधिकृत बांधकामावर कारवाई – नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> वर्सोवा क्रिस्टल पॉईंट मॉल मधील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात येईल&comma; अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत दिली&period; सदस्य हारून खान यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री मिसाळ बोलत होत्या&period;<&sol;p>&NewLine;<p>राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या की&comma; मॉलमध्ये मधल्या भिंती काढून फेरबदल करण्यात आले होते&period; यासाठीचा बदल आराखडा महापालिकेने २४ फेब्रुवारी २०२० रोजी मंजूर केला होता&period; तसेच बहुउद्देशीय हॉलसाठी पर्पज बदलाची परवानगी २०२३ मध्ये देण्यात आली होती&period; या काळात दोन कोटींच्या दंडाची वसुली आणि तीन कोटींचा प्रीमियम महापालिकेने घेतला&period; मे महिन्यात आलेल्या तक्रारीनंतर तपासात मॉलमध्ये शेडसह नवीन अतिक्रमण असल्याचे महापालिकेने मान्य केले असून त्यावर लवकरच कारवाई केली जाणार आहे&period; तसेच इमारतीच्या चौथ्या मजल्याच्या स्ट्रक्चरल सुरक्षिततेबाबतही महापालिकेला तातडीने ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>या मॉलमध्ये वारंवार विनापरवाना बांधकाम होत असल्यास एमआरटीपी कायद्यानुसार कठोर कारवाई करावी&comma; अशी सूचना विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड&period; राहुल नार्वेकर यांनी दिली&period;<&sol;p>&NewLine;