Home Latest News ‘ईद-उल-अजहा’ बलिदानाचा सण आनंदात साजरा, हजरत बाबा सैय्यद लष्कर शाह शहीद दर्गा...

‘ईद-उल-अजहा’ बलिदानाचा सण आनंदात साजरा, हजरत बाबा सैय्यद लष्कर शाह शहीद दर्गा येथील ईदगाहमध्ये विशेष नमाज अदा, देशात व जगात शांततेसाठी विशेष प्रार्थना

0

<p><strong>खापा&comma; वार्ताहर &colon;-<&sol;strong> हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ गुरुवारी &lpar;दि&period; २८ मे&rpar; ईद-उल-अजहा &lpar;बकरी ईद&rpar; हा सण साजरा करण्यात आला&period; ईद उल अजहा निमित्त शहरातील प्रसिध्द दर्गा पर्यटन स्थळ &&num;8220&semi;क&&num;8221&semi; दर्जा प्राप्त हजरत बाबा सैय्यद लष्कर शाह शहीद येथील ईदगाहमध्ये सकाळी आठ वाजता विशेष नमाज अदा करण्यात आली&period; यानंतर हजरत इब्राहिमी सुन्नत &lpar;कुर्बानी&rpar; अदा करण्यात आली&period; ईद-उल-अजहा संदर्भात प्रशासनानेही आवश्यक ती व्यवस्था केली&period; नवतपा सुरू असून&comma; उष्णतेची लाट सुरू आहे&period; हे लक्षात घेऊन नमाज पठण करणाऱ्या समाज बांधवांसाठी मशीद कमिटीच्या वतीने ईदगाहमध्ये मंडप टाकून सावली करण्यात आली&period; तसेच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती&period; तसेच खापा पोलीस प्रशासनाद्वारे चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता&period; यावेळी खापा पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर भुजाडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस बंदोबस्त करण्यात आला होता&period;<&sol;p>&NewLine;<p>यासाठी खापा मस्जिद कमिटीचे अध्यक्ष अफसर &lpar;बब्लू&rpar; शेख&comma; सचिव मकसूद शेख&comma; उपाध्यक्ष सईद कुरेशी&comma; सहसचिव आशिक पठाण&comma; गुड्डू पठाण&comma; सदस्य मस्तान कुरेशी&comma; अहफाज कुरेशी&comma; रफिक &lpar;छल्लू&rpar;शेख&comma; इसराईल &lpar;भुरू&rpar; शेख&comma; सलमान कुरेशी&comma; खापा मस्जिदचे मौलाना मकसुद आलम&comma; मोज्जन साबिर &lpar;गुड्डू&rpar; शेख यांनी ईदच्या नमाज पठणसाठी विशेष नियोजन केले&period; शहरातील ज्येष्ठ नागरिक&comma; समस्त समाज बांधव व लहान मुले उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8220&semi;विश्र्वशांती आणि देशासाठी विशेष प्रार्थना&&num;8221&semi;<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>नमाज पठणानंतर मुस्लिम समाजबांधवांनी जगात व देशात शांतता&comma; जातीय सलोखा आणि एकात्मता कायम राहावी&comma; अशी प्रार्थना केली&period; यासोबतच राज्यात आणि देशात चांगला पाऊस पडावा&comma; शेतकऱ्यांना दिलासा मिळावा आणि सर्वत्र सुख-समृद्धी नांदावी&comma; अशीही प्रार्थना करण्यात आली&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8220&semi;परंपरेनुसार बकऱ्याची कुर्बानी&&num;8221&semi;<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>बकरी ईदच्या दिवशी कुर्बानीला विशेष धार्मिक महत्त्व असते&period; परंपरेनुसार या दिवशी बकऱ्याची कुर्बानी दिली जाते आणि त्यानंतर मिळालेल्या मांसाचे तीन भाग केले जातात&period; त्यातील एक भाग स्वतःसाठी&comma; दुसरा नातेवाईक आणि मित्रांसाठी&comma; तर तिसरा भाग गरिब आणि गरजू लोकांसाठी दिला जातो&period; धार्मिक परंपरेनुसार हे वाटप पूर्ण झाल्यानंतरच कुर्बानी वैध मानली जाते&period; यंदाही अनेक ठिकाणी ही परंपरा पाळण्यात आली&period; शहरातील मुस्लिम समाजाने श्रद्धा&comma; शिस्त आणि सामाजिक जबाबदारी जपत बकरी ईद साजरी केली&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version