Home Latest News नवतपाच्या तापत्या उन्हात, धक धकत्या अग्नीकुंडाच्या मधात अग्नितपस्या, दर्शणार्थ्यांची मंदीयाळी

नवतपाच्या तापत्या उन्हात, धक धकत्या अग्नीकुंडाच्या मधात अग्नितपस्या, दर्शणार्थ्यांची मंदीयाळी

0

<p><strong>खापा&comma; वार्ताहर &colon;-<&sol;strong> जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात स्थित वाकी येथील ऐतिहासिक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र संत बाबा ताजुद्दीन दर्गा येथील हायकोर्ट दर्गा परिसरात &&num;8216&semi;त्यागी गुलाम ए ताज&&num;8217&semi; कठोर तप करीत आहे&period; ही तपस्या लोककल्याण विश्वशांतीसाठी करण्यात येत असल्याचे सांगितले&period; या नवतपाच्या तापत्या उन्हाळ्यात चोहीबाजूने गोलाकारात धक धक करत असलेल्या नऊ अग्निकुंडाच्या मधात सकाळी दहा वाजता पासून ते दुपारी बारा वाजेपर्यंत बसून कठोर साधना करत आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>ही अग्नीतप साधना शुक्रवार दि&period; २२ मे पासून सुरू झाली असून&comma; ती सोमवार दि&period; १ जून पर्यंत चालणार आहे&period; या तपस्येसह मौनव्रत ही धारण केले आहे&period; या तापत्या नवतप्याच्या उष्णता सोबत अग्नि कुंडाची उष्णता आणि धुराच्या वर्तुळात ते मध्यभागी मौनधारण करून साधनेत आहे&period; या कठीण आणि अलौकिक अग्नितपाची माहिती मिळताच वाकी दर्गा परिसरात शेकडो भक्त दर्शनासाठी गर्दी करत आहे&period; त्यामुळे दर्गा परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8220&semi;परिवार सोडून झाले&comma; ईश्वर सेवेत समर्पित&&num;8221&semi;<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>गुलाम-ए-ताज यांचे नाव लीलाधर पालणु सोमकुवर &lpar;वय ६६ वर्ष&rpar; असून ते मूळचे वाडी येथील रहिवासी आहे&period; त्यांना पत्नी&comma; तीन मुलं&comma; एक मुलगी&comma; जावई&comma; सुना आणि नातवंड असा आप्तपरिवार आहे&period; इतका मोठा परिवार सोडून ते लोककल्याण व अध्यात्मासाठी आणि ईश्वराच्या सेवेत लागले&period; ते मागील १५ ते १६ वर्षापासून वाकी येथे स्थित हायकोर्ट दर्गा समोरील परिसरात निवासी आहेत&period; तिथे आश्रम बांधून बाबा ताजुद्दीनच्या येणाऱ्या भक्तांची सेवा करत असतात&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8220&semi;या अगोदरही केली&comma; अशी साधना&&num;8221&semi;<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>या पूर्वीही लोककल्याण विश्वशांतीसाठी मध्यप्रदेश छिंदवाडा येथील दादाजी धुनिवाले यांच्या दरबारात अशीच तपसाधना २८ मे २०१३ ला सुरवात करून ५ जून २०१३ पर्यंत केली होती&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version