Home Latest News पलाडी गावच्या जनआंदोलनाला मोठे यश; २० कोटींचा अंडरपास मंजूर! 

पलाडी गावच्या जनआंदोलनाला मोठे यश; २० कोटींचा अंडरपास मंजूर! 

0

<p><strong>हंसराज à¤­à¤‚डारा &colon;-<&sol;strong> भंडारा ते सिंगोरी या सहापदरी महामार्गामुळे पलाडी गावाचा बंद झालेला मार्ग अखेर मोकळा होणार आहे&period; राष्ट्रीय किसान मोर्चा&comma; सामाजिक कार्यकर्ते &&num;8216&semi;इलेक्ट्रिक मॅन&&num;8217&semi; अभय डी&period; रंगारी आणि पलाडी ग्रामस्थांच्या तीव्र जनआंदोलनानंतर प्रशासनाला जाग आली असून&comma; या ठिकाणी अंडरपास आणि जोडरस्त्यासाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>भंडारा बायपासच्या सहापदरीकरणामुळे पलाडी गावात जाण्यासाठी असलेला जुना मार्ग बंद झाला होता&period; विशेषतः लाखनीकडून येणाऱ्या वाहनांना गावात प्रवेश करण्यासाठी २ ते ३ किलोमीटरचा वळसा घ्यावा लागत होता&period; पलाडी परिसरात आरटीओ कार्यालय&comma; मेडिकल कॉलेज&comma; ईव्हीएम स्ट्रॉंग रूम आणि कोका अभयारण्याकडे जाणारा मार्ग असल्याने येथे मोठी रहदारी असते&period; अंडरपास नसल्याने वाहनचालकांना जीव धोक्यात घालून विरुद्ध दिशेने प्रवास करावा लागत होता&comma; ज्यामुळे अपघाताची शक्यता वाढली होती&period;<&sol;p>&NewLine;<p>या गंभीर समस्येकडे &&num;8216&semi;इलेक्ट्रिक मॅन&&num;8217&semi; अभय रंगारी यांनी सातत्याने प्रसारमाध्यमांतून आणि प्रत्यक्ष निवेदनांद्वारे शासन-प्रशासनाचे लक्ष वेधले&period; २० मे २०२५ पासून विविध वृत्तपत्रांतून या अन्यायाला वाचा फोडण्यात आली&period; तसेच राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी आणि खासदारांना निवेदने देण्यात आली&comma; तसेच १० जून रोजी आमदारांना घेराव घालण्याचा इशाराही देण्यात आला होता&period;<&sol;p>&NewLine;<p>रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया&lpar;आठवले &rpar; जिल्हा शाखेने सुद्धा या बाबत अवगत केले होते&period; या आंदोलनाची दखल घेत माजी खासदार सुनील मेंढे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला&period; परिणामी&comma; लोकभावनेचा आदर करत केंद्र सरकारने २० कोटींचा निधी मंजूर केला आहे&period; या निधीतून आता पलाडी गावाजवळ भव्य अंडरपास आणि सुरक्षित जोडरस्ता निर्माण केला जाईल&period;<&sol;p>&NewLine;<p>या यशामुळे पलाडी ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण असून&comma; त्यांनी अभय रंगारी&comma; राष्ट्रीय किसान मोर्चा आणि सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले आहेत&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version