Home Latest News कामावरून तर काढलेच; हक्काची मजूरी तरी द्या हो..

कामावरून तर काढलेच; हक्काची मजूरी तरी द्या हो..

0

<p><strong>&FilledSmallSquare;️हंगामी मजूरावर उपासमारीची वेळ<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&FilledSmallSquare;️३० मेपासून वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर उपोषण<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>रामटेक &colon;-<&sol;strong> कामावरुन तर कमी केलेच पण गेल्या चार ते पाच महिण्यांची मजूरी पण दिली नाही&period; वनविभागाच्या या अन्यायाविरुद्ध देवलापार व पवनी प्रादेशिक वनविभागातील शंभराहून अधिक हंगामी&comma; पीआरटी व आरआरटी वन मजुरा सोबत अन्याय केला आहे&period; आमची हक्काची मजुरी द्या&comma; अन्यथा उपोषणावर बसावे लागेल असा ईशारा देत&comma; मजुरांनी देवलापार येथील उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदारांना निवेदन सादर केले आहे&period; निवेदनानुसार संबंधित वनमजूर वनविभागाच्या आदेशानुसार नियमित गस्त घालणे&comma; अवैध वृक्षतोड&comma; अवैध शिकार&comma; अतिक्रमण व अवैध गौण खनिज उत्खनन रोखणे यासह वन व वन्यजीव संरक्षणासाठी विविध कामे करीत आहेत&period; तसेच तेंदू हंगामात तेंदू पत्ता संकलनासाठी नागरिकांना मार्गदर्शन व मदत देखील करीत असतात&period; असे असतानाही डिसेंबर २०२५ पासून त्यांची मजुरी थकीत ठेवण्यात आली आहे&period; अनेक वेळा मागणी करूनही वेतन अदा न केल्यामुळे या मजुरांवर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या असून उपासमारीची वेळ आली आहे&period; काम बंद करून मजुरीही रोखल्याने मजुरामध्ये तीव्र असंतोष पसरला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>३० मे पासून वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर उपोषण<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>येत्या २९ मेपर्यंत थकीत मजुरी अदा न झाल्यास ३० मे २०२६ पासून पवनी &lpar;प्रा&period;&rpar; वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर कार्यालयीन वेळेत बेमुदत उपोषणास बसण्याचा इशारा वनमजुरांनी दिला आहे&period; तसेच प्रशासनाने या उपोषणाला परवानगी द्यावी&period; अशी मागणी आशिष अंकुश भलावी&comma; रमेश वरठी&comma; प्रवीण खंडाते&comma; अविनाश रोकडे&comma; महेश कोकोडे यांच्यासह अन्यायग्रस्त मजुरांनी केली आहे यांनी दिला आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version