Home Latest News विषमुक्त शेतीचा संकल्प; दशपर्णी अर्क

विषमुक्त शेतीचा संकल्प; दशपर्णी अर्क

0

<p><strong>&FilledSmallSquare;️शेतकऱ्यांचा नैसर्गिक कीटकनाशक मित्र दशपर्णी अर्क <&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&FilledSmallSquare;️नारी महिला शेतकरी गटातील महिलांचा अभिनव उपक्रम<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&FilledSmallSquare;️दशपर्णी अर्क &colon; एक पाऊल विषमुक्त शेतीकडे <&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>सचिन चौरसिया&comma; à¤°à¤¾à¤®à¤Ÿà¥‡à¤• &colon;-<&sol;strong> आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे विविध वस्तूंच्या पुरवठा सेवा विस्कळीत झाल्या आहेत&period; याचा थेट परिणाम कृषी क्षेत्रावर होण्याची शक्यता आहे&period; येत्या काही दिवसांत पावसाळ्याला सुरुवात होणार असल्याने शेतकरी खरीप हंगामाच्या मशागतीच्या कामाला लागले आहेत&period; मात्र यंदा खतांचा पुरेसा पुरवठा होईल की नाही&comma; याबाबत शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे&period; तालुक्यातील ग्रा&period;पं&period; नगरधन अंतर्गत येणाऱ्या उमेदचा नारी महिला शेतकरी गटातील महिलांनी पुढाकार घेत पारंपारिक पद्धतीने सेंद्रिय कीटनाशक खाद &OpenCurlyQuote;दशपर्णी अर्क’ तयार केला आहे&period; स्थानिक उपलब्ध वनस्पती&comma; शेणखत व नैसर्गिक घटकांचा वापर करून हा अर्क तयार केला असून&comma; रासायनिक खतांच्या वाढत्या टंचाईवर पर्याय म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जात आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>महिला शेतकऱ्यांच्या या प्रयत्नामुळे कमी खर्चात सेंद्रिय शेतीला चालना मिळणार असून पर्यावरणपूरक शेतीसाठीही हा उपक्रम महत्त्वाचा ठरत आहे&period; युद्धजन्य परिस्थितीमुळे देशात खत व इंधन संकट असताना महिला बचत गटाने दाखविलेली दूरदृष्टी इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे&period; रासायनिक खतांच्या तुलनेत दशपर्णी अर्कामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहण्यास मदत होते तसेच पिकांवरील कीड नियंत्रणातही हा उपाय प्रभावी ठरत आहे&period; त्यामुळे आगामी खरीप हंगामात अनेक शेतकरी सेंद्रिय पर्यायांकडे वळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे&period; यावेळी सरपंच माया दमाहे&comma; उपविभागीय कृषी अधिकारी ग्रीष्मा डेहने&comma; तालुका कृषी अधिकारी सुनील कोरटे&comma; प्रभाग समन्वयक अमोल मरस्कोल्हे&comma; कृषी सहाय्यक विजयसिंग काळे&comma; विशाल लबडे सहाय्यक कृषी सहाय्यक पिपरीया&comma; पाणी फाउंडेशनचा नेहा बांते&comma; राजेश सावके&comma; सिआरपी सीमा बिरनवार&comma; कृषी सखी बिंदुमती बिरनवार&comma; जयश्री सरोदे&comma; माधुरी बोरकर&comma; प्रीती राठोड&comma; कल्पना येळणे&comma; सुरेखा बंधाटे&comma; भारती बोरकर&comma; सविता सरोदे महिला शेतकरी गटाच्या सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>सेंद्रिय क्रांतीकडे नेणारे प्रभावी साधन &semi; दशपर्णी अर्क<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>दशपर्णी अर्काचा वापर पिकांवरील रसशोषक कीड&comma; फुलकिडे&comma; तुडतुडे&comma; खोडकिडा&comma; भुरी अशा प्रकारच्या किडींवर परिणामकारक ठरतो&period; नियमित फवारणी केल्यास या कीटकांचा प्रादुर्भाव टाळता येतो&period; कीटकनाशकांचा प्रतिकूल परिणाम न होता पिके निरोगी राहतात&period; या अर्कामुळे जमिनीतील पोषक द्रव्ये जपली जातात&period; जमिनीतील उपयोगी जिवाणूंचे संवर्धन होते&period; त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहते&period; दशपर्णी अर्काची दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे दशपर्णी अर्क शेतकऱ्यांसाठी अत्यंत स्वस्त आणि किफायतशीर आहे&period; दशपर्णी अर्क तयार करण्यासाठी लागणाऱ्या वनस्पती आणि इतर घटक गावाच्या परिसरातच उपलब्ध होतात&period; दशपर्णी अर्काची दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे दशपर्णी अर्क शेतकऱ्यांसाठी अत्यंत स्वस्त आणि किफायतशीर आहे&period; दशपर्णी अर्क तयार करण्यासाठी लागणाऱ्या वनस्पती आणि इतर घटक गावाच्या परिसरातच उपलब्ध होतात&period; जैवविविधता जपण्यासाठी अशा जैविक कीटकनाशकांचा वापर आवश्यक आहे&period; यामुळे शेतीतील सेंद्रिय दृष्टिकोन बळकट होतो&period; उत्पादन टिकाऊ राहते&period; जमिनीचा पोत सुधारतो&period; रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे अन्नधान्य मिळते आणि एकूण शेती क्षेत्र अधिक शाश्वत होते&period; या सर्व बाबी लक्षात घेता दशपर्णी अर्काचा वापर हा केवळ एक सेंद्रिय पर्याय न राहता सेंद्रिय क्रांतीकडे नेणारे एक प्रभावी साधन ठरते&period; शेतकऱ्यांनी पारंपरिक अनुभवातून शिकून आधुनिक सेंद्रिय शेतीकडे वाटचाल करताना या प्रकारच्या अर्कांचा अवलंब मोठ्या प्रमाणावर करावा&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>दशपर्णी बनवण्यासाठी लागणारे घटक<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>दशपर्णी अर्क हा शेतीमध्ये वापरला जाणारा एक नैसर्गिक जैविक कीटकनाशक आणि बुरशीनाशक अर्क आहे&period; &&num;8216&semi;दशपर्णी&&num;8217&semi; म्हणजे १० प्रकारच्या कडू औषधी वनस्पतींच्या पानांपासून तयार केलेला अर्क आहे&period; दशपर्णी अर्कात सामान्यता कडुनिंब&comma; करंज&comma; सीताफळ&comma; टनटनी &lpar;घाणेरी&rpar;&comma; रुई&comma; पांढरा धोतरा&comma; पपई&comma; निरगुडी&comma; लाल कण्हेर&comma; गुळवेल व इतर कडू पाने तसेच यामध्ये गोमूत्र&comma; लसूण&comma; हिरवी मिरची यांचे मिश्रण करून हा अर्क प्रभावी बनवला जातो&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version