Related Posts

गांगनेर हलक्या अंतर्गत आज भूसंपादन करण्यासाठी ५० शेतकऱ्यांची शेतीची मोजणी

<p><strong>&&num;8211&semi; ग्रामपंचायत कार्यालयात शेतकऱ्यांना बोलावून तलाठी शेंडे यांनी शेतकऱ्यांना दिल्या नोटीस <&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>किशोर साहू&comma; मौदा &colon;-<&sol;strong> नागपूर शहराच्या विस्तार वाढविण्यासाठी एनएमआरडीएच्या तृतीय बाहय रिंग रस्त्यासाठी होणाऱ्या भूसंपादनाच्या मोजणीसाठी मौदा तालुक्यातील गांगणेर हलक्या अंतर्गत येणाऱ्या गांगणेर येथील २६ तर सालवा येथील २४ अशा एकूण ५० शेतकऱ्यांची शेतीची मोजणी उद्या गुरुवार &lpar;ता&period;५ नोव्हेंबर&rpar;ला होणार आहे&period; यासाठी मंगळवार &lpar;ता&period; ३ नोव्हेंबर&rpar;ला ग्रामपंचायत कार्यालय गांगणेर येथे गांगनेर येथील तलाठी आकाश शेंडे हे संबंधित शेतकऱ्यांना भ्रमणध्वनी वरून मोजणी संबंधी पत्र देण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात बोलावीत होते व त्यांना नोटीस देत होते&period; या कामासाठी त्यांना चाचेर हलक्याचे तलाठी अविनाश मते हेही मदत करीत होते&period;<&sol;p>&NewLine;