Related Posts

पाणीटंचाई निवारणासाठी कवठा, म्हसाळा व खसाळा येथे विशेष उपाययोजना

<p><strong>&&num;8211&semi; जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची क्षेत्रीय पाहणी व आढावा बैठक&semi; जलस्रोत पुनर्भरण आणि पर्यायी पाणीपुरवठ्यावर भर<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>संदीप कांबळे&comma;कामठी &colon;- <&sol;strong>आगामी उन्हाळ्यात उद्भवणारी संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ३ नोव्हेंबर रोजी कामठी तालुक्यातील कवठा&comma; म्हसाळा व खसाळा ग्रामपंचायतींमध्ये क्षेत्रीय पाहणी व आढावा बैठक घेण्यात आली&period; यावेळी पाणीटंचाई निवारणासाठी विविध उपाययोजनांचा आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश देण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p>सदर पाहणी व आढावा बैठकीस कार्यकारी अभियंता&comma; ग्रामीण पाणीपुरवठा विभाग&comma; कार्यकारी अभियंता&comma; लघु पाटबंधारे विभाग&comma; गटविकास अधिकारी पंचायत समिती कामठी&comma; उपविभागीय अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग कामठी व लघु पाटबंधारे उपविभाग हिंगणा&comma; उपअभियंता यांत्रिकी&comma; सहाय्यक भूवैज्ञानिक तसेच संबंधित ग्रामपंचायतींचे सरपंच&comma; ग्रामसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p>कवठा ग्रामपंचायतीमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी विहिरीजवळ भूमिगत बंधारा बांधणे&comma; पाच पुनर्भरण शाफ्ट उभारणे&comma; दोन नवीन विंधन विहिरी घेऊन पंपिंग यंत्रणा व राइजिंग मेनची व्यवस्था करणे&comma; अस्तित्वातील दहा विंधन विहिरींचे फ्लशिंग करणे&comma; नाला खोलीकरण व सिमेंट नाला बंधारा बांधणे&comma; अशा उपाययोजनांचा टंचाई आराखड्यात समावेश करण्याचे निर्देश देण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p>खसाळा ग्रामपंचायतीमध्ये दत्त मंदिर परिसरातील विहिरीतील गाळ काढून स्वच्छता व पुनरुज्जीवन करणे&comma; परिसरात नवीन विंधन विहीर घेणे&comma; बाजार ओट्याजवळील विहिरीची स्वच्छता करून पुनरुज्जीवन करणे&comma; दोन नवीन विंधन विहिरींसाठी आवश्यक पंपिंग यंत्रणा व राइजिंग मेनची कामे टप्पा-२ मध्ये समाविष्ट करणे&comma; तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाइपलाइनवरील एअर व्हॉल्व्हमधील गळती तातडीने दुरुस्त करणे&comma; अशा उपाययोजनांबाबत निर्देश देण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p>आगामी उन्हाळ्यात संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी उपलब्ध जलस्रोतांचे योग्य व्यवस्थापन&comma; भूजल पुनर्भरण&comma; पाण्याची बचत आणि पर्यायी पाणीपुरवठा व्यवस्था निर्माण करणे आवश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले&period; सर्व उपाययोजना प्राधान्याने राबवून नागरिकांना पाणीटंचाईच्या संकटापासून दिलासा देण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्यवाही करावी&comma; असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी&comma; जिल्हा परिषद नागपूर यांनी दिले&period;<&sol;p>&NewLine;