Related Posts

पीयूष बुरडे यांची भारतीय जनता कामगार महासंघाच्या गुमगाव खाण प्रकल्प प्रभारीपदी नियुक्ती

<p><strong>खापा&comma; वार्ताहर &colon;-<&sol;strong> भारतीय जनता कामगार महासंघ&comma; महाराष्ट्र यांच्या वतीने संघटनेच्या पुनर्गठनांतर्गत खापा नगर परिषदेचे नगराध्यक्ष पीयूष राजेंद्र बुरडे यांची मॉयल लिमिटेड कंपनीच्या गुमगाव खाण प्रकल्पाच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे&period; ही नियुक्ती तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>भारतीय जनता कामगार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी&comma; मार्गदर्शक तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कार्यकारी अध्यक्ष सुधीर देऊळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली&comma; प्रदेश महामंत्री आर&period; एस&period; कनौजिया यांच्या माध्यमातून ही नियुक्ती करण्यात आली आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>कामगार क्षेत्रातील पीयूष बुरडे यांची विशेष रुची आणि कामगारांच्या प्रश्नांबाबत असलेली तळमळ लक्षात घेऊन त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे&period; कामगारांच्या हितांचे संरक्षण करणे&comma; त्यांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देणे&comma; तसेच कामगार व त्यांच्या कुटुंबीयांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे&comma; अशी जबाबदारी त्यांच्यावर राहणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>दरम्यान&comma; मायल कामगार संघटना &lpar;नोंदणी क्र&period; ४५४३&sol;महा&period; व म&period; प्र&period;&rpar; ही भारतीय जनता कामगार महासंघाशी संलग्न घटक संघटना असल्याचे नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>या नियुक्तीमुळे पीयूष बुरडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून&comma; त्यांच्या आगामी सामाजिक&comma; कामगार व संघटनात्मक कार्यासाठी विविध स्तरांतून शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत&period;<&sol;p>&NewLine;