Related Posts

पीएम श्री जि.प. उच्च प्राथमिक शाळा दहेगाव येथे आकाश कंदील स्पर्धेतून पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश

<p><strong>किशोर साहू&comma; मौदा &colon;-<&sol;strong> पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा&comma; दहेगाव येथे दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर भव्य आकाश कंदील निर्मिती कार्यशाळा व प्रदर्शन आयोजित करण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>उपक्रमाचे वैशिष्ट्य &colon;<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>स्वनिर्मितीला प्रोत्साहन&colon; बाजारातून विकत न आणता&comma; मुलांनी घरी आई-वडिलांच्या मदतीने टाकाऊ पुठ्ठा&comma; रंगीत कागद&comma; दोरा यापासून कंदील बनवले&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग&colon;<&sol;strong> इयत्ता १ ली ते ८ वी च्या सर्व विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला&period; सर्व विद्यार्थी अतिशय आनंदीपणे या उपक्रमात सहभागी झाले होते&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>कल्पकतेला वाव&colon;<&sol;strong> प्रत्येक कंदील वेगवेगळ्या आकाराचा &period; कोणी गोल&comma; कोणी चौरस&comma; कोणी कमळाच्या आकाराचा बनवला होता&period;<img class&equals;"alignnone wp-image-71897 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2026&sol;11&sol;IMG-20261103-WA0047&lowbar;copy&lowbar;800x521&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"521" &sol;><&sol;p>&NewLine;<p><strong>दिवाळीत आकाश कंदीलाचे महत्त्व &colon;<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>आकाश कंदील हे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचे प्रतीक आहे&period; दिवाळी म्हणजे दीपोत्सव&period; आकाशात लावलेला कंदील हा आकाशातील देवतांना मार्ग दाखवतो अशी मान्यता आहे&period; हा आपल्या भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>शालेय शिक्षणात याचे महत्त्व &colon;<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>पुस्तकी शिक्षणासोबतच अशा कृती-आधारित शिक्षणामुळे &lpar;Activity Based Learning&rpar; मुलांच्या हाताला कौशल्य प्राप्त होते&period; यातून त्यांच्यातील कला&comma; कल्पनाशक्ती&comma; एकाग्रता वाढते&period; पीएम श्री योजनेअंतर्गत अशा आनंददायी शिक्षणावर भर दिला जात आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितेश इंगळे होते&period; प्रास्ताविक व मार्गदर्शन मुख्याध्यापक वासुदेव भुते यांनी केले&period;यावेळी त्यांनी फटाके मुक्त दिवाळी साजरी करून प्रदूषण टाळण्याचे आवाहन मुलांना केले&period;<&sol;p>&NewLine;<p>कार्यक्रमाला धानला केंद्रप्रमुख राजु आंबिलकर&comma; शिक्षकवृंद सुधीर कांबळे&comma; सुधीर खंडाईत&comma; राजेश रोहाड&comma; &comma; प्रज्ञा रामटेके &comma; सुजाता बोदेले &comma; ज्योती आंबिलढुके &comma; संगीता आंबीलढुके &comma; पुष्पलता उके&comma;उमेश उके&comma; रंजना उके उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p>स्पर्धेत उत्कृष्ट कंदील बनवणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले व सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या&period;संचालन शिक्षकसुधीर कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन शिक्षिका प्रज्ञा रामटेके यांनी केले&period;<&sol;p>&NewLine;