Related Posts

ओबीसींची जातनिहाय जनगणना करा; राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाचा ३० नोव्हेंबरला ‘भारत बंद’चा इशारा

<p><strong>&&num;8211&semi; भंडारा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्र व राज्य शासनाला निवेदन सादर<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>हंसराज&comma; भंडारा &colon;-<&sol;strong> देशातील इतर मागासवर्गीय &lpar;ओबीसी&rpar; समाजाची स्वतंत्र व अचूक जातनिहाय जनगणना करून खरी लोकसंख्या जाहीर करावी&comma; या प्रमुख मागणीसाठी &OpenCurlyQuote;राष्ट्रीय पिछडा वर्ग &lpar;ओबीसी&rpar; मोर्चा’च्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्र व राज्य शासनाला निवेदन सादर करण्यात आले&period; या न्याय्य मागण्यांची वेळेत पूर्तता न झाल्यास ३० नोव्हेंबर रोजी देशव्यापी &OpenCurlyQuote;भारत बंद’ पुकारण्याचा इशारा मोर्चाने दिला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>अधिकृत जातनिहाय आकडेवारी उपलब्ध नसल्यामुळे शिक्षण&comma; सरकारी नोकऱ्या&comma; आरक्षण धोरणे आणि शासकीय कल्याणकारी योजनांचे नियोजन करताना ओबीसी समाजाचे मोठे नुकसान होत आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>त्यामुळे संविधानातील अनुच्छेद १५&lpar;४&rpar;&comma; १६&lpar;४&rpar; व ३४० च्या अनुषंगाने एससी-एसटी प्रवर्गाप्रमाणेच ओबीसींची स्वतंत्र वर्गवारी करून आकडेवारी जाहीर करणे गरजेचे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले&period; सामाजिक न्याय आणि लोकसंख्येच्या प्रमाणात योग्य प्रतिनिधित्व मिळणे हा समाजाचा घटनात्मक हक्क आहे&comma; अशी ठाम भूमिका यावेळी मांडण्यात आली&period;<&sol;p>&NewLine;<p>शासनाने यावर तातडीने निर्णय न घेतल्यास तीव्र जनआंदोलन छेडले जाईल&comma; असा इशारा देण्यात आला&period; हे निवेदन सादर करताना युवा नेते मुकुल सूर्यवंशी&comma; अभय डी&period; रंगारी&comma; सुभाष भिवगडे&comma; मोहित वैद्य&comma; कपिल रंगारी&comma; अरविंद लोखंडे यांच्यासह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;