Related Posts

पत्नीच्या विरहातून पतीची कालव्यात उडी घेऊन आत्महत्या ; पेच प्रकल्पाच्या कालव्यात आढळला मृतदेह

<p><strong>&&num;8211&semi; घोरपड शिवारातील घटना&semi; नवीन कामठी पोलिसांसह अग्निशमन दलाची शोधमोहीम<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>कामठी &colon;-<&sol;strong> स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील घोरपड शिवारातील पेच प्रकल्पाच्या उजव्या कालव्यात एका विवाहित तरुणाचा मृतदेह आढळून आल्याची घटना बुधवार&comma; ४ नोव्हेंबर रोजी दुपारी सुमारे १२ वाजताच्या सुमारास उघडकीस आली&period; कुणाल मुकुंदराव वाघ &lpar;वय ३८&comma; रा&period; भवानी मंदिराजवळ&comma; पारडी&comma; नागपूर&rpar; असे मृत तरुणाचे नाव असून&comma; कौटुंबिक वादातून पत्नी मुलासह माहेरी गेल्याने तो मानसिक तणावात असल्याची माहिती मिळाल्याने पत्नीच्या विरहात पतीची कालव्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले&period;<&sol;p>&NewLine;<p>नवीन कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक कुणाल वाघ हा लाकडी फर्निचर बनविण्याचा व्यवसाय करीत होता&period; तो आई व दोन भावांसह वास्तव्यास होता&period; घरगुती वादातून सुमारे एक महिन्यापूर्वी त्याची पत्नी अडीच वर्षांच्या मुलाला घेऊन माहेरी गेली होती&period; यामुळे कुणाल मानसिक तणावात असायचा<&sol;p>&NewLine;<p>बुधवारी सकाळी सुमारे आठ वाजता आईला सांगून तो घरातून निघून गेला&period; दरम्यान&comma; नागपूर-कामठी मार्गावरील घोरपड शिवारात पेच प्रकल्पाच्या पाण्याने भरून वाहणाऱ्या उजव्या कालव्यात तो बुडाल्याची माहिती काही नागरिकांनी नवीन कामठी पोलिसांना दिली&period;<&sol;p>&NewLine;<p>घटनेची माहिती मिळताच नवीन कामठी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सतीश पवार घटनास्थळी दाखल झाले&period; कामठी नगर परिषद अग्निशमन विभागाचे अधिकारी अक्षय तिरपुडे यांच्यासह अमित बोरकर&comma; राहुल रंगारी&comma; प्रफुल्ल घरडे व रुपेश पिपळकर यांनी कालव्यात शोधमोहीम राबविली&period; अथक प्रयत्नांनंतर घटनास्थळापासून सुमारे २०० मीटर अंतरावर कुणाल वाघ यांचा मृतदेह आढळून आला&period;<&sol;p>&NewLine;<p>नवीन कामठी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह कामठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला&period;<&sol;p>&NewLine;<p>नातेवाईकांच्या तक्रारीवरून नवीन कामठी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १९४ अन्वये नोंद करण्यात आली आहे&period; वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सतीश पवार पुढील तपास करीत आहेत&period;<&sol;p>&NewLine;