Related Posts

आवरमारा-राजोला काही गावातील शेतकरी यांना गोसेखुर्द ‘बॅकवॉटरचा’ फटका

<p><strong>&&num;8211&semi; शेतकरी बरेच वर्षापासून रस्त्याविना<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi; गोसेखुर्दच्या &&num;8216&semi;बैंकॉटर&&num;8217&semi;मुळे गेल्या अनेक वर्षांपासून खितपत पडलेला रस्त्याचा प्रश्न तक्रारींचा डोंगर&comma; शेतात जायचे कसे&quest;<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>कुही &colon;-<&sol;strong> तालुक्यातील राजोला जिल्हा परिषद सर्कलअंतर्गत येणाऱ्या स्थानिक राजोला&period;आवरमारा&period;या गावातील काही शेतकरी रस्त्यांविना या भागातील शेतकरी गोसेखुर्द प्रकल्पाच्या &&num;8216&semi;बँक वॉटर&&num;8217&semi;मुळे गेली दोन दशके मोठ्या अडचणीत आहेत&period; बॅकवॉटरची पातळी वाढल्याने आवरमारा à¤—ावातून शेताकडे जाणाऱ्या रस्त्याचा पूर्ण संपर्क तुटल्याचा आरोप येथील बारा शेतकऱ्यांनी केला आहे&period; यामुळे शेतात ये-जा&comma; शेतीकामे&comma; कापणी&comma; पेरणी तसेच शेतमाल वाहतूक यावर गंभीर परिणाम झाल्याचे पीडितांचे म्हणणे आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>&ast;आवरमारा येथिल शेतकरी&ast; राजेश उरकुडे&comma;गगांधर उरकुडे&comma; फुलंदास उरकुडे&comma;जयपाल वंजारी&comma;आर्यन धारगावे&comma; रोशन गोल्हर&comma; अल्का उरकुडे&comma;गुरुदास बावणकुडे&comma;तुशार उरकुडे&comma;असे बरेच शेतकरी रस्त्यांपासुन वंचीत आहेत&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>स्थानिक जि&period;प&period;राजोला येथिल शेतकरी रस्त्यांपासुन वंचित<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>कंठीराम हटवार&comma;दुधराम हटवार&comma;धनराज तुळसकर&comma; बेनिराम हटवार&comma; व इतर शेतकरी रस्त्यांपासुन वंचीत आहेत&period;<&sol;p>&NewLine;<p>या विस ते पंच्चेवीस शेतकरी शासनाचे दरवाजे ठोठावत आहेत&period; बँकवॉटरमुळे आमची शेती जणू बंदिस्त झाली आहे&period; रस्ता नसल्याने आम्ही शेतापर्यंत पोहोचूच शकत नाही&period; शेतीवर जगणाऱ्यांना शेतात जाण्याचा रस्ताच नसणे ही किती मोठी शोकांतिका आहे&quest; असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला&period;<img class&equals;"alignnone wp-image-23166 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;12&sol;IMG20251203134614&lowbar;1&lowbar;copy&lowbar;800x453&period;webp" alt&equals;"" width&equals;"799" height&equals;"453" &sol;><&sol;p>&NewLine;<p>शेतकऱ्यांचे आरोप आहेत की तहसील कार्यालय आणि व्हीआयडिसी विभागाकडे मागील १०&sol;१५ वर्षांत असंख्य अर्ज देऊनही परिस्थिती जसंच्या तशीच आहे&period; पीडित शेतकरी दुधराम बिनाराम हटवार&period;व इतर पंधरा शेतकरी गाव राजोला तसेच आवरमारा गाव  राजेश पुंडलिक उरकुडे&comma;गगांधर गोविंदा उरकुडे व इतर शेतकरी पंधरा ते सतरा शेतकरी यांनी सांगितले की&comma; दहा&comma;पंधरा वर्षांत आम्ही मिळून जवळपास दोनशे ते तिनशे तक्रारी&comma;अर्ज पाठपुरावा केला&period; व्हीआयडिसी अधिकारी अनिल दांडेकर&comma;सुमित राहठे&comma; यांच्याकडे अनेक वेळा भेट दिली&comma; पण उत्तर एकही दिले नाही उद्या या&comma; परवा या&&num;8217&semi;&period; शेतकऱ्यांच्या मते&comma; ही परिस्थिती आता त्यांच्या उपजीविकेवर बेट गदा आनत आहे&period; शेतात पोहोचण्यासाठी कोणताही मार्ग नसल्याने पिकांची योग्य निगा राखता येत नाही&comma; पिकांचे नुकसान होते आणि<&sol;p>&NewLine;<p><strong>शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>बॅकवॉटरमुळे बंद झालेला रस्ता तातडीने दुरुस्त करावा&period;<&sol;p>&NewLine;<p>रस्ता शक्य नसल्यास जमिनीचे संपादन करून मोबदला द्यावा&period;<&sol;p>&NewLine;<p>प्रशासनाने 15 वर्षे प्रलंबित असलेला विषय त्वरित निकाली काढावा&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>शेतकऱ्यांचा आरोप<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>१५&sol;२० वर्षांचा पाठपुरावा<&sol;p>&NewLine;<p>जवळपास 200-300 तक्रारी&sol;अर्ज तरीही अद्याप कोणताही निर्णय नाही<&sol;p>&NewLine;<p>उद्या या&comma; परवा या&comma; आशीच उत्तरे मिळाल्याचा आरोप&period;<&sol;p>&NewLine;<p>उत्पादन घरापर्यंत आणणेही कठीण बनले आहे&period; या सर्वाचा परिणाम आर्थिक तोटयावर तसेच मानसिक तणावावर होत असल्याचे ते सांगतात&period; स्थानिक ग्रामस्थांच्या मते&comma; समस्या जुनी असूनही तिचे गांभीर्य कोणीही घेत नसल्याने शेतीवर जाणाऱ्या कुटुंबांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे&period; त्यामुळे शासनाने तातडीने हस्तक्षेप करून या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा&comma; अशी सर्वांची मागणी आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>प्रतिक्रीया &&num;8211&semi; <&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>मी माझ्या शेतामध्ये टॅक्टर रोटावेटर मारण्याकरीता नेत असल्याने गोसेखुर्दे बॅंक वाटरचे पाणी दोन ते तीन फुट पाणी असल्याने माझा टॅक्टर गाळात फसलेला होता परंतु त्यांना काठण्यासाठी मला एवढा सतांप आला की याच बॅंक वाटरच्या पाण्यात मी स्वताः आत्महत्या करु पन मी स्वताः आवलं कारण व्ही&period;आय&period;डी&period;सी&period;अधिकारी अनिल दांडेकर सुमित राहठे आम्हाला खुप त्रास देत आहेत&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>शेतकरी दुधराम बिनाराम हटवार&period;राजोला<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong> à¤ªà¥à¤°à¤¤à¤¿à¤•्रीया<&sol;strong> &lpar;२&rpar;<&sol;p>&NewLine;<p>आम्हच्या आवरमारा गावापासुन फक्त 300 मिटर शेती जवळ आहे&period;गोसेखुर्दे बॅंक वाटरचे रस्त्यांवर पाणी आल्यामुळे आम्हाला पाच कि&period;मी&period;अतंरावरुन दुर जाव्हा लागतो&period;<&sol;p>&NewLine;<p>तरी सुद्धा पाण्यांची लेवर वाढल्याने आम्हच्या शेताजवळ पाणी एक फुट आलेला आहे&period;आम्ही शेतात पेरणी केरी पण तेही पेरणी सांध्य होत नाही एकतरी आम्हची शेती भुसंपादन करुन आम्हाला मोबंद्दला देण्यात याव्हे अशी आम्हची मागणी जोर धरत आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>&ast;<strong>शेतकरी ईश्वर उरकुडे&period;आवरमारा<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>  प्रतिक्रीया <&sol;strong><strong>&lpar;3&rpar;<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>बॅकवॉटरमुळे आमची शेती जणू बंदिस्त झाली आहे&period; रस्ता नसल्याने आम्ही शेतापर्यंत पोहोचूच शकत नाही&period; शेतीवर जगणाऱ्यांना शेतात जाण्याचा रस्ताच नसणे ही किती मोठी शोकांतिका आहे&quest;<&sol;p>&NewLine;<p>&ast;शेतकरी राजेश उरकुडे&comma;आवरमारा&ast;<&sol;p>&NewLine;<p><strong>प्रतिक्रीया &lpar;४&rpar;<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>मौजाःआवरमारा गावातील शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या<&sol;p>&NewLine;<p>बॅकवॉटरमुळे बंद झालेला रस्ता तातडीने दुरुस्त करावा&period;<&sol;p>&NewLine;<p>रस्ता शक्य नसल्यास जमिनीचे संपादन करून मोबदला द्यावा&period;<&sol;p>&NewLine;<p>प्रशासनाने २० वर्षे प्रलंबित असलेला विषय त्वरित निकाली काढावा&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>शेतकरी गगांधर उरकुडे आवरमारा<&sol;strong><&sol;p>&NewLine;