नागपूर :- अंतिम प्रभागांच्या भौगोलिक सीमा प्रसिध्दीची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा दिनांक शनिवार, 04 ऑक्टोंबर 2025, रोजी नागपूर महानगरपालिका कार्यालय, सिव्हिल लाईन्स, नागपूर (मुख्यालय येथील हिरवळीवर) तसेच नागपूर महानगरपालिकेच्या www.nmcnagpur.gov.in या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.