Home Latest News अखेर…..शाळकरी विध्यार्थ्यांसाठी बस सेवा सुरू

अखेर…..शाळकरी विध्यार्थ्यांसाठी बस सेवा सुरू

0

<p><strong>समाजसेवक दिगंबर धामणे यांच्या प्रयत्नाला यश<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>हळदगाव च्या सरपंच रेणुका धामणे कडून चालक व वाहकाचे स्वागत<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर ९ &colon;-<&sol;strong> नागपूर &&num;8211&semi; वर्धा महामार्गावरील व महामार्गावरून थोडे आत मध्ये असलेल्या आजनगाव&comma; घोडेघाट&comma;भांसुली सावंगी&comma; असोला&comma; वडगाव तसेच हळदगाव येथील शाळकरी व महाविद्यालयीन विध्यार्थ्यांना सावंगी तसेच बुटीबोरी येथे शाळेत व महाविद्यालयात जाण्याकरिता बससेवा उपलब्ध नव्हती&period; त्यामुळे या सातही गावातील विध्यार्थ्यांना नियमित शाळेत जाता येत नव्हते&period;आजनगाव&comma; भांसुली व घोडेगात येथील विध्यार्थ्यांना गावावरून पायदळ येऊन महामार्गावर येऊन बस ची वाट पाहत थांबावे लागायचे&period; अनेकदा विध्यार्थ्यांना ज्यादाचे पैसे देऊन खाजगी वाहनाने जीव धोक्यात टाकून शाळा महाविद्यालयात पोहचावे लागत असे&period; तेही वेळेवर पोहचवेल याची काहीही शाश्वती नव्हती&period;<br &sol;>&NewLine;विध्यार्थ्यांची शिक्षणासाठी होणारी वाताहत बघून हळदगाव येथील समजसेवक व माजी सरपंच दिगंबर धामणे यांनी मनाशी ठाम निर्णय घेतला की विध्यार्थ्यांची शिक्षणासाठी होणारी वाताहत आपण मार्गी लाऊच या उद्दिष्टाने त्यांनी  à¤¦à¤¿ १३ जुलै ला या सातही गावचे विध्यार्थी गाडीत बसवून आमदार समीर मेघे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत विध्यार्थ्यांना होणारा त्रास व शिक्षणाचे होणार नुकसान सांगितले&period; त्या अनुषंगाने आ समीर मेघे यांनी आगार प्रमुखाला पत्र देऊन या सातही गावच्या विध्यार्थ्यांना शाळेसाठी विशेष बससेवा सुरु करण्याची विनंती केली असता दि ३ ऑगस्ट पासून आजनगाव&comma; घोडेघाट&comma; हळदगाव&comma; भांसुली&comma; वाडगाव&comma; सावंगी व असोला येथील विध्यार्थ्यांसाठी बस सेवा सुरु झाल्याने समाजसेवी दिगंबर धामणे यांच्या प्रयत्नाला यश आले&period; गावामध्ये अचानक आलेली बस बघून शालेय विध्यार्थ्यांना खूप आनंद झाला तर सरपंच रेणुका दिगंबर धामणे यांनी बसच्या चालक व वाहकाचे स्वागत केले<&sol;p>&NewLine;

Exit mobile version