spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

ग्रा.पं. येसंबा कार्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिर 

किशोर साहू, मौदा :- सिटी हॉस्पिटल कामठी तर्फे ग्रामपंचायत येसंबा कार्यालयात उपसरपंच धनराज हारोडे यांच्या विशेष प्रयत्नाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले.सिटी हॉस्पिटल चे तज्ञ डॉ तन्जीम आजमी, डॉ.सारंग आत्राम, डॉ.उनाजिया आजमी, डॉ.अमना सिद्दीकी, डॉ.कपील शेंडे, डॉ.हनफिया सिद्दीकी, डॉ.नाफीया आजमी यांच्या टिमसह येसंबा येथील नागरिकांची आरोग्य तपासणी मोफत करण्यात आली.तसेच ज्या रूग्णांना गंभीर आजार आहे, त्यांना हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले.तिथे पण त्यांचा पुर्णपणे मोफत उपचार करण्यात येणार आहे असे डॉक्टरांनी सांगितले. यामध्ये गावातील ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.