Home Latest News बीडीडीवासियांच्या घरांची स्वप्नपूर्ती वरळी बीडीडी पुनर्विकास प्रकल्पातील इमारतींचे व सदनिकांची ...

बीडीडीवासियांच्या घरांची स्वप्नपूर्ती वरळी बीडीडी पुनर्विकास प्रकल्पातील इमारतींचे व सदनिकांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी  

0

<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong>मुंबई&comma; दि&period; १४ &colon;<&sol;strong> वरळीतील बीडीडी चाळीत अनेक पिढ्यांपासून राहणाऱ्या कुटुंबांसाठी आजचा दिवस विशेष ठरला&period; बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील बांधकाम पूर्ण झालेल्या दोन पुनर्वसन इमारतीतील सदनिकांच्या वाटप कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस&comma; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे&comma; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते इमारतीचे उद्घाटन करण्यात आले&period; यावेळी मान्यवरांनी इमारतीची व सदनिकेची पाहणी केली&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ&period; नीलम गोऱ्हे खासदार मिलिंद देवरा&comma; à¤®à¤‚त्री मंगल प्रभात लोढा&comma; मंत्री ॲड&period;आशिष शेलार&comma; राज्यमंत्री डॉ&period; à¤ªà¤‚कज भोयर&comma; à¤—ृहनिर्माण व नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता&comma; à¤®à¥à¤¹à¤¾à¤¡à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ मुंबई मंडळाचे मुख्याधिकारी मिलिंद बोरीकर आदी उपस्थित होते&period; भर पावसात बीडीडी वासियांनी उपस्थित राहून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे स्वागत केले&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">मुख्यमंत्री  फडणवीस&comma; उपमुख्यमंत्री  शिंदे व  पवार यांच्यासह सर्व मान्यवरांनी इमारतीच्या 40 व्या मजल्यावर जाऊन सदनिकेची पाहणी केली व कामाबद्दल समाधान व्यक्त केले&period; मुख्याधिकारी  बोरीकर यांनी प्रकल्पाची माहिती दिली&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version